• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

रमेश लटके झोपुयो योजनेत पात्र असल्याचा पुरावा सादर — जीविताला आ. लटके यांच्याकडून धोका:-डॉ राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
September 29, 2021
in मुंबई
0
विना पंचनामा सरसकट शेतकऱ्यांना मदत करा…… डॉ. राजन माकणीकर

(रमेश लटके झोपुयो योजनेत पात्र असल्याचा पुरावा सादर )
जीविताला आ. लटके यांच्याकडून धोका:-डॉ राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) १६६ अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे सेना आमदार रमेश लटके यांच्या झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत प्रकल्पातील सदनिका पात्र झाल्याचा पुरावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे दिला आहे.

हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत प्रकल्पात एमआयडीसी सोबत आकृती विकासकाने करार करून विकासकाम सुरू केले आहे.

याच प्रकल्पात विद्यमान आमदार रमेश लटके यांनी १९९० साली बनावट रेशन कार्ड च्या आधारे तत्कालीन अधिकाऱ्यांना आपल्या राजकीय बळाचा वापर करून सदनिका पात्र करवून घेतली असल्याचा आरोप विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.

मतदारसंघात आमदार साहेबांच्या कृतीचा निषेध अश्या आशयाचे शेकडो बॅनर्स ही झळकावले होते मात्र अन्य पक्षाचे हजारो बॅनर्स लागलेले असतांना फक्त आमदार लटके यांनी बृहन्मुंबई महापालिका अधिकारी उमेश रामभाऊ शेट्टी यांना फिर्याद देन्यास भाग पाडले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे बहुतांश बॅनर काढून टाकले, शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीहून डॉ राजन माकणीकर व कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या वर वि.स्था.गु.क्र. १०८/२०२१ कलम ३.४ प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीज कायद्याप्रमाणे गुम्हा नोंद करवून घेतला.

रिपब्लिकन आंबेडकर चळवळीचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयन्त केला असून आमदार रमेश लटके यांच्या पासून माकणीकर व गायकवाड परिवाराच्या आणि स्वतःच्या जीविताला धोका असल्याचे डॉ. माकणीकर यांनी पोलिसात जवाब नोंदवताना सांगितले आहे.

तुम कल आंबेडकर से डरते थे आज भी आंबेडकर से डरते हो अबतो आंबेडकरवादी से डरने लगे हो, अस म्हणत डॉ माकणीकर यांनी खुलासा केला की, आमच्यासारख्या स्वाभिमानी आंबेडकरी कार्यकर्त्याला असे जात आणि धनदांडगे संपवण्याचा प्रयत्न करतात यामुळे विनयभंग, चोरी, बलात्कार, अपहार, फसवणूक, खंडणी आदी सारखे गंभीर खोटे गुन्हे नोंदविण्याची शक्यता नाकारता येत नसून या सर्व गोष्टीत आमदार रमेश लटके याचा प्रामुख्याने सहभाग असेल याची नोंद घ्यावी व पोलिस संरक्षन देण्यात यावे अशीही मागणी पोलिसांकडे त्यांच्याकडून करण्यात आहे.

Views: 190
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बलिदान चौकातील हुतात्मा समाजाचे सुशोभीकरणाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते :- आ. प्रणिती शिंदे

मोदी सरकारमुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागत आहे :- आमदार प्रणिती शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)