• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कोष्टी व्हिजन ट्रस्ट तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
October 8, 2021
in मुंबई
0
कोष्टी व्हिजन ट्रस्ट तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

कोष्टी व्हिजन ट्रस्ट तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

मुंबई ;

-एकसंघ समाज व विधायक उपक्रमांकरिता स्थापित कोष्टी व्हिजन ट्रस्ट तर्फे नवरात्रव उत्सवानिमित्त कोष्टी समाजातील कुमारिका,महिला व माता भगिनी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेली दिड वर्ष व त्याहुनही अधिक काळात कोरोना महामारीमुळे कुटुंब बंदिस्त असल्यासारखे वातावरण झाले होते. जीवनामध्ये एक प्रकारची गतिशुन्यता येऊन निरुत्साह व नैराश्याचे वातावरण सर्वदुर होते.नवरात्रव उत्सवाच्या निमित्ताने कोष्टी व्हिजन ट्रस्टने कोष्टी समाजातील महिलांसाठी सेल्फी विथ रांगोळी,अभंग व भजन,सोलो डान्स,पाककला, कुमारिका विशेष गुणदर्शन,ग्रुप पेहराव या व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले

असुन या सर्व स्पर्धा ऑनलाईन होणार आहेत.या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख १६ऑक्टोबर २०२१असुन याबाबत अधिक माहिती ९५७९९३२४४२या क्रमांकावर वाॅटस मॅसेज केल्यास उपलब्ध होईल.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन कोष्टी व्हिजन ट्रस्टचे सचिव श्री.सचिन टकले(देवांग)यांनी केले आहे.

Views: 134
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ओबीसी मोर्चाच्या वतीने आज पंढरपूर येथे जागर परिषद- विलास काळेबाग

ओबीसी मोर्चाच्या वतीने आज पंढरपूर येथे जागर परिषद- विलास काळेबाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)