• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

ओबीसी मोर्चाच्या वतीने आज पंढरपूर येथे जागर परिषद- विलास काळेबाग

माणगंगा by माणगंगा
October 9, 2021
in सांगली
0
ओबीसी मोर्चाच्या वतीने आज पंढरपूर येथे जागर परिषद- विलास काळेबाग

ओबीसी मोर्चाच्या वतीने आज पंढरपूर येथे जागर परिषद




ओबीसी मोर्चा च्या वतीने पंढरपूर येथून जागर परिषदेची सुरुवात दिनांक 1 रोजी ओबीसीचे राजकीय आरक्षण व वेगवेगळ्या समस्येसाठी जागर परिषद आयोजित केली आहे.


अशी माहिती भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास काळेबाग यांनी दिली  परिषदेसाठी माजी केंद्रीय मंत्री व विषयी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  हंसराज अहिर,  माजी मंत्री ओबीसी मोर्चा चे महाराष्ट्राचे प्रभारी आमदार संजय कु टे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार गोपीचंद पडळकर, ं संजय गाते , बापूसाहेब वाघमोडे यांच्या उपस्थितीमध्ये जागर परीक्षेचे आयोजन केले आहे.

 काँग्रेस पक्षाने ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. परंतु ओबीसी समाज आता सुज्ञ झालेला आहे .कोणाच्या भूलथापांना बळी पडणार नाही तो आपल्या मागण्या मान्य करूनच घेणार आहे.
 ओबीसी मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र भर जागर परिषदेचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन पंढरपूर येथून होणार आहे, तरी सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. ओबीसी एकजुटीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडवावे आता शांत बसला तर पुन्हा कधीच आपणाला आरक्षण मिळणार नाही.

 कायमस्वरूपी आरक्षणापासून वंचित राहू आपणाला आपल्या हक्कासाठी जागर कराय करावाच लागेल तरच आपणाला हक्क मिळेल .तरी सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
 या कार्यक्रमासाठी जि.प. सदस्य मार्केट कमिटी सदस्य ,पंचायत समिती सदस्य ,सरपंच तसेच विविध समाजाचे प्रतिनिधी बांधव यांनी जागर परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.


पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ  येथे 9/10/ 21 रोजी सकाळी 11 वाजता जागर परिषदेला सुरुवात होईल तरी सर्वांनी हजर राहावे असे आवाहन भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास काळेबाग यांनी आवाहन केले आहे.

Views: 173
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अँड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाच्या मागणीला यश…सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने केले निदान केंद्रांचे तात्काळ उद्घाटन…

अँड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाच्या मागणीला यश…सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने केले निदान केंद्रांचे तात्काळ उद्घाटन…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)