• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

अँड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाच्या मागणीला यश…सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने केले निदान केंद्रांचे तात्काळ उद्घाटन…

माणगंगा by माणगंगा
October 9, 2021
in सांगली
0
अँड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाच्या मागणीला यश…सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने केले निदान केंद्रांचे तात्काळ उद्घाटन…

अँड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाच्या मागणीला यश…
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने केले निदान केंद्रांचे तात्काळ उद्घाटन…

सांगली ;

अँड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवार दि. १ ऑक्टोबर २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी व मा. आयुक्त सां.मि.कु.मनपा यांना निवेदन देण्यात आले होते.

सदर निवेदनात म्हटले होते, महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मनपा क्षेत्रात डेंग्यू तसेच इतर साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे होणाऱ्या उपचार खर्च व डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया या सारख्या डासाच्या उत्पत्ती पासून होणाऱ्या आजाराची तपासणी महानगरपालिकेच्या खर्चाने करण्यात यावी. या मागणीचा पाठपुरावा सतत अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात येत होता.

तरी या मागणीचा विचार करून तात्काळ मनपा प्रशासनाने त्रिकोणी बागेत निदान केंद्रांचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील व डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते केले. या निदान केंद्रामुळे एकाच छताखाली ६३ वेगवेगळ्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

तसेच डेंग्यू, मलेरिया, चिकन गूनिया, कावीळ बी आणि सी, बेडका तपासणी, ईसीजी, गुप्तरोग तपासणी, गर्भधारणा तपासणी आदी तपासण्या खासगी लॅबच्या तुलनेत सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे म्हणाले, मनपा आयुक्त यांनी आमच्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ निदान केंद्राचे उद्घाटन केले बद्दल त्यांचे आभार मानतो.

नागरिकांनी या निदान केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. येणाऱ्या काळात देखील वंचित बहुजन आघाडी व अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाच्या वतीने गोरगरिब श्रमिक कष्टकरी जनतेच्या नागरी सुविधा व हितासाठी लढा सुरू राहील अशी ग्वाही दिली.

Views: 416
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नवाब मलीक यांना बीनबुडाचे आरोप करण्याची सवय झालीये… भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकलीये…आ. पडळकर

नवाब मलीक यांना बीनबुडाचे आरोप करण्याची सवय झालीये... भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकलीये...आ. पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)