आटपाडी राष्ट्रीय योग दिन आरोग्यमय शुभेच्छा देऊन साजरा !
ऍड,धनंजय पाटील
आटपाडी ;
आज 21 जून 2021
योगासने व इतर अनुषंगिक व्यायाम करून योग दिन साजरा करण्यात आला, यावेळी वामन माळी , ॲडवोकेट धनंजय लक्ष्मणराव पाटील, अशोकराव दौंड आर. के. देशमुख नितीन उर्फ N.R जाधव, पत्रकार . सतीश भिंगे, दत्तात्रय स्वामी, लक्ष्मण चोथे, . बालाजी बाड शंकर नारायण कदम महादेव श्रीमंत कदम सर, अनिल दामोदरे साहेब, . अजित भिंगे, प्रकाश बाबुराव लांडगे, डॉक्टर् . सचिन कुलकर्णी, डॉक्टर . जीवन श्रीनाथ पाटील, इंजिनियर चि. पवनकुमार विजयसिंह पाटील,.चंद्रकांत पाटील, महेश चांडवले या सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून योग प्राणायाम मध्ये सहभाग घेतला.- दररोज सकाळी 5.30 ते 7 वाजेपर्यंत आटपाडी कॉलेज बास्केट बॉल ग्राउंड आटपाडी येथे योग प्राणायाम क्लास मोफत असतो आपण आपल्या स्वतःच्या व गावाच्या आरोग्यासाठी सहभागी होऊ शकता.