• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home क्रीडा

महिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश

माणगंगा by माणगंगा
December 8, 2023
in क्रीडा
0
महिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश

महिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश


महिम (ता. सांगोला) : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तायक्वांदो क्रीडा प्रकारात यश मिळवले .
सांगोला येथील क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये महिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळविले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सांगोला तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.


या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये तायक्वांदो या क्रीडा प्रकारात १४ व १७ वर्षाखालील गटात महिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आर्या शेंडगे, शरयू कारंडे, कल्याणी कारंडे, संस्कृती घोगरे, शिवानी घोगरे, शुभांगी शेंडे या विद्यार्थिनींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या मुलांना प्रतीश खताळ व सुधीर वसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक सुरेश शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक- पालक संघ, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Views: 540
Share

Related Posts

धावपटू आकाश धुळे चा सत्कार….
क्रीडा

धावपटू आकाश धुळे चा सत्कार….

August 5, 2021
अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे योग दिवस उत्साहात संपन्न
क्रीडा

अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे योग दिवस उत्साहात संपन्न

June 24, 2021
आटपाडी राष्ट्रीय योग दिन आरोग्यमय शुभेच्छा देऊन साजरा !
क्रीडा

आटपाडी राष्ट्रीय योग दिन आरोग्यमय शुभेच्छा देऊन साजरा !

June 22, 2021
Next Post
‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाअंतर्गत दादर येथे व्याख्यान !

‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाअंतर्गत दादर येथे व्याख्यान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)