• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भद्रावतीत बैठक

माणगंगा by माणगंगा
October 11, 2021
in मुंबई
0
जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भद्रावतीत बैठक

जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भद्रावतीत बैठक

बरांज प्रकल्पग्रस्तांच्या न्यायमागण्यांसाठी कर्नाटक-एम्टा कंपनीविरुद्ध भाजपचे १३ ला आंदोलन

आ. सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात होणार्‍या आंदोलनाची कंपनीला धास्ती !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

चंन्द्रापुर: भद्रावती तालुक्यातील बरांज येथे असलेल्या कर्नाटक-एम्टा कोळसा उत्खनन कंपनीने मनमर्जीचे धोरणसत्र राबवून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

याविरोधात येत्या १३ आक्टोंबरला भारतीय जनता पार्टीने राज्याचे माजी मंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन पुकारले आहे. त्या पाश्र्वभूमीवर आज भद्रावती येथिल लोकमान्य टिळक शाळेच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली.

बैठकी दरम्यान बोलताना, येत्या १३ तारखेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या रास्त न्यायमागण्यांसाठी भाजपतर्फे होणार्‍या या आंदोलनात जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित रहाणार असून या आंदोलनाचे नेतृत्व आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार करणार असल्याचे कळाल्याने कर्नाटक-एम्टा कंपनीची चांगलीच धडकी भरली आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र आणि नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी होण्यासाठी प्रकल्प ग्रस्थांबरोबरच स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यावे. अशा सूचना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बैठकीत केल्या. त्यानंतर जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी कार्यकर्त्यांसह खदान परीसराची पाहणी देखील केली.

पार पडलेल्या बैठकीत, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, पं. स. सभापती प्रविण ठेंगणे, तालुका महामंत्री नरेन्द्र जिवतोडे, जेष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, शहराध्यक्ष किशोर गोवारदिवे, विजय वानखेडे, तुळशीराम श्रीरामे, नरेंद्र जिवतोडे, प्रविण सूर, यशवंत वाघ, अंकुश आगलावे, प्रविण सातपुते, प्रशांत डाखरे, सुनील नामोजवार, अफजलभाई, संजय वासेकर, अमित गुंडावार, सरपंचा मनीषा ठेंगणे, सरपंचा, कु. प्रभा गडपी, भाजयुमोचे अमित गुंडावार, इम्रान खान, आकाश वानखेडे, केतन शिंदे यांसह तालुक्यातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 410
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
महाराष्ट्र बंद आंदोलन : सिल्लोड मध्ये कडकडीत बंद

महाराष्ट्र बंद आंदोलन : सिल्लोड मध्ये कडकडीत बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)