• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र बंद आंदोलन : सिल्लोड मध्ये कडकडीत बंद

माणगंगा by माणगंगा
October 11, 2021
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र बंद आंदोलन : सिल्लोड मध्ये कडकडीत बंद

महाराष्ट्र बंद आंदोलन : सिल्लोड मध्ये कडकडीत बंद

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सिल्लाेड: उत्तर प्रदेश येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चारचाकी वाहनाने शेतकऱ्यांवर केलेल्या हल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड – सोयगाव तालुक्यात महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद मिळाला.जवळपास 100 टक्के व्यापाऱ्यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ बंद पाळून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पाठिंबा दर्शविला.

यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहर प्रमुख रघुनाथ घरमोडे, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, शेख इम्रान ( गुड्डू ), नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, शकुंतलाबाई बन्सोड,आसिफ बागवान, सुधाकर पाटील, मतीन देशमुख, जितू आरके, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर, रईस मुजावर, राजू गौर, जुम्मा खा पठाण, मनोज झंवर, चांद बेग मिर्झा,शेख सलीम हुसेन, सुनील दुधे, मोईन पठाण, रतनकुमार डोभाळ, शेख बाबर, शेख मोहसीन यांच्यासह शिवसेना व्यापारी आघाडीचे अमृतलाल पटेल, अनवी सरपंच डॉ. दत्ता भवर, संजय मुरकुटे, संतोष धाडगे, रवी रासणे, गौरव सहारे, रवी गायकवाड, जगनाथ कुदळ, फहिम पठाण, कुणाल सहारे, पालोद सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, रमेश पालोदकर, अशोक पालोदकर, अमोल कुदळ, कैलास इंगे, मुश्ताक देशमुख, हेमल नगरिया, एकनाथ शिंदे, पांडुरंग डवणे कृष्णा वाघ, रवींद्र दाणी, लक्ष्मण कल्याणकर, एकनाथ पंडित आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

Views: 888
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डेमोक्रॅटिक रिपाई च्या मुंबई प्रदेश युवाध्यक्ष पदी भाई राहुल जाधव तर कार्याध्यक्ष पदी सुधीर धस यांची निवड

डेमोक्रॅटिक रिपाई च्या मुंबई प्रदेश युवाध्यक्ष पदी भाई राहुल जाधव तर कार्याध्यक्ष पदी सुधीर धस यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)