• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

केमतुकुम विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवावा : आ. सुधीर मुनगंटीवार

माणगंगा by माणगंगा
October 13, 2021
in मुंबई
0
केमतुकुम विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवावा : आ. सुधीर मुनगंटीवार

केमतुकुम विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवावा : आ. सुधीर मुनगंटीवार

सकारात्मक कार्यवाहीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

चंन्द्रपुर: बल्लारपुर तालुक्यातील केमतुकुम येथील जि प प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने सात अल्पवयिन मुलींचा विनयभंग केल्या प्रकरणी पीडित मुलींना न्याय देण्यासाठी शासनाने विशेष वकीलाची नेमणुक करून फ़ास्ट ट्रैक न्यायालयात खटला चालवावा तसेच कायद्यातील तरतूदी नुसार मुलींच्या कुटुंबियाना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

दि. 12 ऑक्टोबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले व त्यांच्याशी चर्चा केली. चंद्रपुर जिल्ह्यात महिला व मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. मात्र पीड़ितांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे आरोपीना कायद्याचा धाक उरलेला नाही. माणुसकिला काळीमा फ़ासणाऱ्या या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. या घटनांवर आळा बसावा या दृष्टिने शासनाने गंभीर्याने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सदर प्रकरणात पीडित मुलींना न्याय देण्यासाठी शासन खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालवेल व आर्थिक मदतीबाबत तरतूद तपासून योग्य कार्यवाही करेल असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

Views: 244
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कर्नाटक एम्‍टा कंपनीने प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या मागण्‍यांकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे आंदोलनाचा शंखनाद – आ. सुधीर मुनगंटीवार

कर्नाटक एम्‍टा कंपनीने प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या मागण्‍यांकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे आंदोलनाचा शंखनाद – आ. सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)