• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ईद – ए – मिलाद निमित्त महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न !!

माणगंगा by माणगंगा
October 18, 2021
in मुंबई
0
ईद – ए – मिलाद निमित्त महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न !!

ईद – ए – मिलाद निमित्त महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

औरंगाबाद – सिल्लोड : ईद – ए – मिलाद निमित्त महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील जरजरी बक्ष दर्गाला भेट दिली. यावेळी दर्गा कमिटीच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपअभियंता मिलिंद नाकाडे, रोशन महाजन, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाटे, नगराध्यक्ष ऍड. सय्यद मुकोनुद्दीन , सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती कुशोर बलांडे, पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, सतीश ताठे, दर्गा अध्यक्ष फजिलत अहेमद ईसाक, माजी नगराध्यक्ष ऍड. कैसरोद्दीन , सलीम कुरेशी, दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरपोद्दीन महंमद रमजाने, नगरसेवक मूनुउद्दीन मुजिबोद्दीन, अब्दुल हाफिज रशीद, मो. नईम मो. बक्ष आदींची उपस्थिती होती.

Views: 234
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाेलावली येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक !!

शरद पवारसाहेबांचा एकेरी उल्लेख; पाटील - फडणवीसांवर बरसले आ.रोहितदादा पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)