• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अरे व्वा…, किरीट सोमय्यानी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला..,या घोटाळ्याचा पाठपुरावा कराच साहेब :- प्रकाश वाले

माणगंगा by माणगंगा
October 18, 2021
in मुंबई
0
अरे व्वा…, किरीट सोमय्यानी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला..,या घोटाळ्याचा पाठपुरावा कराच साहेब :- प्रकाश वाले

अरे व्वा…, किरीट सोमय्यानी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला..,या घोटाळ्याचा पाठपुरावा कराच साहेब :- प्रकाश वाले

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पवार कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले हे करत असतानाच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेतील कोविड काळात 40 मृतदेह लपवण्याचा घोटाळयाची चौकशी सुरू आहे तसेच आरोग्य समितीतील कोट्यवधीचा घोटाळा हे पुढचे लक्ष असेल असे सांगितले त्याच पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख महापौर श्रीकांचना यन्नम यांची उपस्थिती होती.

सोमवारी सर्व वर्तमानपत्रात या बातम्या छापून आल्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे आपल्या काँग्रेस भवनात या विषयी बोलताना म्हणाले की अरे वा हा तर भाजपचा सत्तेतील घोटाळा आहे, किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याचा पाठपुरावा निश्चित करावा त्यांना लोक दुवा देतील. भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे, मग या भ्रष्टाचाराला भाजपचे पदाधिकारी जबाबदार नाहीत का? सोमय्या यांनी पुन्हा सोलापुरात यावे आणि या विषयाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करावा अशी अपेक्षा प्रकाश वाले यांनी व्यक्त केली.

Views: 310
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आरक्षणाच्या प्रश्नावर रामोशी समाजाची अँड. सुरेश गस्ती यांची आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

आरक्षणाच्या प्रश्नावर रामोशी समाजाची अँड. सुरेश गस्ती यांची आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)