• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

परेलच्या दामोदर हॉल मध्ये रंगणार रंगकर्मींचा यल्गार…जल्लोष महाराष्ट्राचा…!

माणगंगा by माणगंगा
October 20, 2021
in मुंबई
0
परेलच्या दामोदर हॉल मध्ये रंगणार रंगकर्मींचा यल्गार…जल्लोष महाराष्ट्राचा…!

परेलच्या दामोदर हॉल मध्ये रंगणार रंगकर्मींचा यल्गार…जल्लोष महाराष्ट्राचा…!

कोरोना काळात सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणासाठी बंदी घालण्यात आल्याने कलाक्षेत्रावर अवलंबून असलेल्या रंगकर्मींची उपासमार सुरु झाली होती. नियमित कामे सुरू व्हावीत यांसाठी सरकार दरबारी अनेकांनी निवेदने सुद्धा दिली पण हे क्षेत्र सुरु करण्याबाबत कोणताही असा ठोस निर्णय शासनाकडून घेतला जात नव्हता.

रंगकर्मींं असंघटित असल्याने शासन दरबारी आवाज पोहोचविणे सहज शक्य नव्हते. रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रने ते शक्य केले रंगकर्मींची एकजूट झाली, न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक चळवळ उभी राहिली, रंगकर्मीं आंदोलनाची दखल शासनाला घ्यावी लागली रंगकर्मीनी १४ मागण्यांचे निवेदन दिले होते त्यातील बहुतेक मागण्यांना शासन दरबारी मान्यता मिळाली आणि २२ ऑक्टोबर २०२१ पासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या याच निर्णयाला अनुसरून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी महाराष्ट्रातील रंगकर्मीं आपापल्या जिल्ह्यात कार्यक्रम सादर करणार आहेत.

आणि याचेच पडसाद म्हणुन मुंबईत येत्या २२ ऑक्टोबर २०२१ रोजी, दामोदर नाट्यगृह, परेल येथे संध्याकाळी ७ वाजता जल्लोष महाराष्ट्राचा हा कार्यक्रम रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्र तर्फे सादर होणार आहे. रंगकर्मींं आंदोलन हे केवळ महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींमुळेच यशस्वी झाले. याप्रसंगी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हांला आंदोलनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले त्यांचा सत्कार देखील आम्ही या कार्यक्रमात करणार आहोत असे आवाहन प्रसिद्धी पत्रकांतून केले आहे.

Views: 144
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पुसद नप कार्यालया समोरील उपोषणाला एम आय एम पक्षा चा पाठिंबा…

पुसद नप कार्यालया समोरील उपोषणाला एम आय एम पक्षा चा पाठिंबा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)