• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पुसद नप कार्यालया समोरील उपोषणाला एम आय एम पक्षा चा पाठिंबा…

माणगंगा by माणगंगा
October 20, 2021
in महाराष्ट्र
0
पुसद नप कार्यालया समोरील उपोषणाला एम आय एम पक्षा चा पाठिंबा…

पुसद नप कार्यालया समोरील उपोषणाला एम आय एम पक्षा चा पाठिंबा…

पुसद :- नवजीवन इंग्रजी शाळेचे अवैध बिना परवाना केलेल्या बांधकाम व तसेच 18 मीटर रुंद रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढणे व सदर अवैध बांधकामावर कारवाई न करणाऱ्या न.प. पुसद मधील संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी नवजीवन शिक्षण संस्थेचे संचालक मंडळातील जे सदस्य न.प. पुसद मध्ये नगरसेवक या पदावर कार्यरत आहे

त्यांचे नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे नवजीवन शिक्षण संस्थे ने इंग्रजी शाळेचे केलेल्या अवैध विनापरवाना बांधकाम संबंधित व 18 मीटर रुंद रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाचा संबंधी संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचा सभासदा विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्यात साठी माननीय मुख्याधिकारी न प पुसद यांनी पोलिस स्टेशन पुसद कडे लेखी तक्रार द्यावी या मागणीसाठी नप पुसद च्या समोर उपोषण कर्ते सुधाकर चापके (सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता) यांचे उपोषण सुरू आहे

या उपोषणाला 9 दिवस झाले आहे या बेमुदत उपोषणाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पुसद च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे….

या वेळी AiMiM पुसद शहराध्यक्ष :- अमजद खान , AiMiM शहर व तालुका निरीक्षक :- सैय्यद इम्तियाज , AiMiM प्रवक्ता मिर्झा आदील बेग , AiMiM तालुका युवक अध्यक्ष :- फिरोज खान , AiMiM शहर युवक अध्यक्ष :- मोहसीन खान , AiMiM मोहम्मद जिब्रान , अब्दुल रहेमान चव्हाण :- AiMiM तालुका युवक महासचिव व प्रसिद्धी प्रमुख शहर व तालुका व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते…

Views: 149
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
“कोण होणार करोडपती” TV गेम शो सहभाग संपूर्ण मार्गदर्शन मा. सिद्धांत कोंडूसकर (KBC मराठी स्पर्धक)

"कोण होणार करोडपती" TV गेम शो सहभाग संपूर्ण मार्गदर्शन मा. सिद्धांत कोंडूसकर (KBC मराठी स्पर्धक)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)