• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

“कोण होणार करोडपती” TV गेम शो सहभाग संपूर्ण मार्गदर्शन मा. सिद्धांत कोंडूसकर (KBC मराठी स्पर्धक)

माणगंगा by माणगंगा
October 20, 2021
in पुणे
0
“कोण होणार करोडपती” TV गेम शो सहभाग संपूर्ण मार्गदर्शन मा. सिद्धांत कोंडूसकर (KBC मराठी स्पर्धक)

“कोण होणार करोडपती” TV गेम शो सहभाग संपूर्ण मार्गदर्शन मा. सिद्धांत कोंडूसकर (KBC मराठी स्पर्धक)

      आजकाल अनेक TV चॅनल्स वर अनेक रियालिटी गेम शो प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि प्रत्येकच रियालिटी शो प्रेक्षकांच्या मनाला भावतो. या कार्यक्रमात आपणही भाग घ्यावा, या कार्यक्रमाची पूर्वतयारी  करावी असे प्रत्येकालाच वाटते.

मग हीच मानसिकता ओळखून डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी ,मुंबई यांनी ‘ कोण होणार करोडपती ‘ गेम शोमध्ये सहभाग ,संपूर्ण मार्गदर्शन या कार्यक्रमात मा. सिद्धांत कोंडुसकर यांची मुलाखत घेण्यात आली.

या कार्यक्रमात गेम शो तयारी कशी करायची? कोणकोणत्या पात्रता फेऱ्या होतात? कोणत्या पुस्तकांचे वाचन करायचे ?वर्तमानपत्रातील चालू घडामोडी कशा महत्त्वाच्या असतात?जाहिरातींचे क्षेत्र कसे कार्य करते? Bachelor of Mass Media (B.M.M.) या आणि अशा महत्त्वाच्या पैलूवर सिद्धांत सरांनी सखोल मार्गदर्शन केले.

सोहम अकादमीच्या संकल्पक असणाऱ्या डॉ. मीनल मॅडमचा सिद्धांत हा माजी विद्यार्थी. या मुलाखतीच्या निमित्ताने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला व त्याने देखील हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सोहम अकादमीचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीम. समीक्षा तावडे यांनी केले तर परिचय आभार प्रदर्शन व आगामी आकर्षण श्रीम. प्रिया उपासनी यांनी केले तर तंत्रस्नेही गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या व रियालिटी शो संदर्भातल्या अनेक शंकांचे निरसन या कार्यक्रमामुळे झाले.

म्हणूनच अकादमीला शुभेच्छा देऊन सर्वांनी कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घेतला. एक माहितीपूर्ण कार्यक्रम असे वर्णन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 121
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
प्रस्थापितांना धक्का देत बहुसंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.!

प्रस्थापितांना धक्का देत बहुसंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)