• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सत्ता गेल्यावर लोक भ्रमिष्ट होतात : सोन्याच्या मुकुटाच्या ऑफरवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना टोला…

माणगंगा by माणगंगा
October 20, 2021
in मुंबई
0
सत्ता गेल्यावर लोक भ्रमिष्ट होतात : सोन्याच्या मुकुटाच्या ऑफरवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना टोला…

सत्ता गेल्यावर लोक भ्रमिष्ट होतात : सोन्याच्या मुकुटाच्या ऑफरवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना टोला…

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मा. जयंत पाटील म्हणाले,‘‘दादांना हे नक्की माहीत आहे की सोन्याचा मुकुट कोणालाच द्यायची वेळ येणार नाही. त्यामुळे ते जोरात घोषणा करीत आहेत. वेळ आली की त्यांना ते कळेलच. विरोधकांचा एकेरी उल्लेख करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र सत्ता गेली की लोक भ्रमिष्ट तरी होतात किंवा त्यांचा तोल तरी जातो. दादांबाबत नेमके काय झाले, याचे संशोधन व्हायला हवे. ते ज्यांना नेते मानतात, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारसाहेबांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगितले आहे. मोदींच्याबाबतीतही असा एकेरी उल्लेख ते खासगीत करीत असावेत.’’

पेट्रोल-गॅसची दरवाढ लस फुकट दिल्यानेच करावी लागल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. यावर टीका करताना जयंत पाटील यांनी लस जनतेच्या खिशातून पैसे काढून लस दिली आहे. तीच लस फुकट दिल्याची जाहिरात मात्र भाजप मोदींचे फोटो लावून केली जात आहेत. शेतकरी, वाहनधारक, गरीब गृहिणी यांचे पैसे इंधनदरवाढीतून काढून घेतल्याचेच ते मान्य करीत आहेत.

Views: 117
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
‘घरोघरी शाळा’ उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल : शिक्षणाधिकारी मा. भास्करराव पाटील

'घरोघरी शाळा' उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल : शिक्षणाधिकारी मा. भास्करराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)