• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल वंजारे यांची नियुक्ती…! शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेना

माणगंगा by माणगंगा
October 28, 2021
in मुंबई
0
मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल वंजारे यांची नियुक्ती…! शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेना

मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल वंजारे यांची नियुक्ती…!

शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेना


हिंदू हृदयसम्राट,सरसेनापती मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे, व युवा सेना अध्यक्ष,पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव, खासदार मा.श्री.विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक श्री.सुरेश तुकाराम पाटील यांच्या सल्ल्यानुसार आज शिवसेना भवन दादर येथे मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या

त्यात मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल ज्ञानदेव वंजारे,मुंबई जिल्हा मीडिया प्रमुख पदी मयुरेश सूर्यकांत मोहिरे यांना पदे देण्यात आली त्याप्रसंगी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप भोज, सचिव श्री.अवि राऊत, सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले,

तेव्हा शिव सामर्थ्य सेनेचे मुंबई अध्यक्ष श्री.सिद्धेश सूर्यकांत मोहिरे,UHRC चे मुंबई सचिव श्री.सचिन जोइजोडे,श्री.सूर्यकांत शांताराम मोहिरे, सौ.सुजाता सूर्यकांत मोहिरे,सौ.प्रिया सिद्धेश मोहिरे,अक्षय दिलीप आडाव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 284
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जात लपव्या “जयभीम” न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांचे समर्थान आंबेडकरी समाजाने जाऊ नये.:- डॉ. राजन माकणीकर

जात लपव्या "जयभीम" न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांचे समर्थान आंबेडकरी समाजाने जाऊ नये.:- डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)