• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जात लपव्या “जयभीम” न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांचे समर्थान आंबेडकरी समाजाने जाऊ नये.:- डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
October 29, 2021
in मुंबई
0
जात लपव्या “जयभीम” न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांचे समर्थान आंबेडकरी समाजाने जाऊ नये.:- डॉ. राजन माकणीकर

जात लपव्या “जयभीम” न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांचे समर्थान आंबेडकरी समाजाने जाऊ नये.:- डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) बौद्ध असूनही जातं लपवून “जयभीम” न म्हणणाऱ्या कुठल्याही संकट समयी अधिकाऱ्यांचे समर्थन आंबेडकरी समाजाने करू नये. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.

बौद्ध असूनही जयभीम न घालणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वप्रथम झोडपून काढणार असल्याचेही त्यांनी बोलले असून, जातीच्या नावा वर नोकरी मिळवून धनदांडगे होऊन बापाला विसरून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना खऱ्या आंबेडकरवादी जनतेंनी कुठलीच मदत करू नये. त्यांच्या घरी बेटी व्यवहारच काय तर कोणत्या धार्मिक विधीलाही कोणी जाऊ नये.

नुकतेच ज्वलंत उदाहरण असे की NCB मुंबई संचालक समीर वानखेडे यांनी कधीच आंबेडकरी समाजाचा असल्याचा अभिमान बाळगला नसल्याचे समजते तर उलट ते आज पर्यंत स्वतःला हिंदू म्हणवून घेत होते, मात्र आता संकट उभा राहिल्याने आम्ही आंबेडकरवादी आहोत, माझं प्रमाणपत्र “महार” जातीच आहे, आम्ही बौद्ध आहोत असे बोलुन बौद्धांची सहानुभूती मिळवत आहेत.

अश्या मतलबी अधिकर्यांपासून सतर्क राहणे नित्याचे असून दोनतोंडी अधिकार्यांपासून आंबेडकर प्रेमींना दूरच राहावे अशीही विनंती विद्रोही पत्रकार डॉ माकणीकर यांनी जाहीररीत्या केली आहे.

डॉ. राजन माकणीकर पुढे असे म्हणाले की अश्या अधिकाऱ्यांनी एक तर जात आणि धर्म सोडावा व खुशाल टाळ कुटत बसावे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन नोकरि प्राप्त करायची आणि नंतर जात लपवायची असेल तर माझ्यासारख्या पासून सावध राहा कधी आणि कोणत्या रुपात आंबेडकरी पँथर तुमचे मुस्काट फोडतील हे समजणार नाही असाही गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला.

जात लपवे “जयभीम” न म्हणणारे कोणी अधिकारी तुमच्या नजरेस दिसले तर खुशाल अस्यांना त्यांची औकात दाखवून द्या, आमच्या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कायदेशीर विभाग प्रमुख सुप्रसिद्ध विधींज्ञ नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनुभवी युवा टीम आपल्याला कायद्याचे संरक्षण देण्यास अहोरात्र कटिबद्ध आहे. अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली.

Views: 553
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या सिमाताईंचे सामाजिक काम कौतुकास्पद …….जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे .

सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या सिमाताईंचे सामाजिक काम कौतुकास्पद .......जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)