• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या सिमाताईंचे सामाजिक काम कौतुकास्पद …….जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे .

माणगंगा by माणगंगा
October 29, 2021
in पुणे
0
सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या सिमाताईंचे सामाजिक काम कौतुकास्पद …….जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे .

सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या सिमाताईंचे सामाजिक काम कौतुकास्पद .

 जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे .

अनाथांची माई सिंधुताई यांच्या मानसकन्या सिमाताई पाटील यांचे समाजकार्य कौतुकास्पद आहे . असे मत जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांनी व्यक्त केले .

आटपाडी तालुक्यातील हिवतड येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांत सुनील दबडे बोलत होते .
यावेळी व्यासपिठावर सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या सिमाताई पाटील , नागपूरच्या सिंधुताईंच्या आश्रमातील गो संरक्षक म्हणून काम पाहणाऱ्या शिला येवले, वसंतदादा दूध संघ सांगलीचे चेअरमन विष्णुपंत पाटील , आटपाडी तालुक्याचे भाजपा अध्यक्ष उमाजी सरगर, गलाई व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील , गोमेवाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ कुलकर्णी , दिगंबर साळुंखे, विजय कोरे , पुजा साळुंखे, माणगंगा हायस्कूल हिवतडचे मुख्याध्यापक तात्या पाटील होते .
माणगंगा हायस्कूलचे विद्यार्थी , शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम चांगला रंगला . रक्तदान शिबीरासह अनेक सामाजिक उपक्रमांचे वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले होते .
यावेळी बोलताना दबडे पुढे म्हणाले की, सिंधुताईंच्या आश्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन करण्याबरोबरच सिमाताई समाज प्रबोधन करीत आहेत .
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिमाताई पाटील यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले .

विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज , राजमाता जिजाई , भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक अब्दुल कलाम यांचे आदर्श घ्यावेत . यावेळी त्यांनी सिंधुताईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .
विद्यार्थ्यांची वैयक्तीक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता, अभ्यास यासह विविध चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांनी आचरणात आणून स्वतःचे व्यक्तीमत्व घडवावे असे आवाहनही यावेळी सिमाताईंनी विद्यार्थ्यांना केले .

यावेळी बोलताना सिमाताई पुढे म्हणाल्या की , जो समाजसेवक स्वतःच्या घरापासून व स्वतःपासून सुधारणेची सुरुवात करतो व मग समाज सुधारतो तो खरा समाजसुधारक असतो .

यावेळी विष्णुपंत पाटील , राजेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सर्वांनी रुषिकेश साळुंखे यांच्या सामाजिक कामाचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Views: 798
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post

रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश यांचे मुबईकर व नवी मुंबईकर जनतेला आवाहन.........

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)