• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सरकारकडे आमदार खासदारांचा पगार वाढीसाठी पैसे आहेत, एस. टी. कामगार, पोलिसांना पगार व पोलिसांचा बोनस देण्यासाठी तिजोरीत खडखडाट का ? डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
October 30, 2021
in मुंबई
0
सरकारकडे आमदार खासदारांचा पगार वाढीसाठी पैसे आहेत, एस. टी. कामगार, पोलिसांना पगार व पोलिसांचा बोनस देण्यासाठी तिजोरीत खडखडाट का ? डॉ. राजन माकणीकर

सरकारकडे आमदार खासदारांचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत, एस. टी. कामगारांचा पगार आणि पोलिसांचा बोनस देण्यासाठी तिजोरीत खडखडाट का? डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) सरकारकडे आमदार खासदारांचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत, एस. टी. कर्मचार्यांचा पगार आणि पोलिसांचा बोनस देण्यासाठी तिजोरीत खडखडाट का? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केला आहे.

विद्रोही पत्रकार डॉ राजन माकणीकर पुढे म्हणाले की, पोलीस यंत्रणा ही राज्याचे सुरक्षा कवच असून यांच्यामुळेच समाज निर्धास्त असतो, दोन्ही क्षेत्रात गरीब आणि शेतकरी पुत्र कामाला असून दिवस रात्र जीवाची पर्वा न करता आपली सेवा देतात.

कोणत्याही आपत्तीत पोलीस यंत्रणा ही आपला जीव हातात घेऊन चोवीस तास सेवा देत असतात, वृद्धापकाळात अनेक रोगांमुळे ते ग्रासलेले असतात यामुळे यांना किमान मोबदला देणे महत्वाचं वाटते.

सत्ताधाऱ्यांनी आपला 1 महिण्याचा पगार कपात करून पोलिसांना बोनस व भरपगारी वेतन देऊन त्यांचा दीपावली कपात सन्मान करावा तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुद्धा सरकारने सकारात्मक विचार करावा अन्यथा पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात संबंध महाराष्ट्रात आंदोलन करू. असा इशाराही पँथर राजन माकणीकर यांनी दिला.

Views: 1,094
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सोलापुरातील सेटलमेंटची ७० एकर जागा विमुक्तांची गृहनिर्माण सोसायटी व विमुक्त स्मृतिस्तंभ निर्माण करण्याचे मदत व पुनर्वसन – मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत निर्णय

सोलापुरातील सेटलमेंटची ७० एकर जागा विमुक्तांची गृहनिर्माण सोसायटी व विमुक्त स्मृतिस्तंभ निर्माण करण्याचे मदत व पुनर्वसन - मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)