• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड…!

माणगंगा by माणगंगा
October 31, 2021
in मुंबई
0
भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड…!

भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड…!

तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या चंदन भाई शिंगरे यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक सेवेचा वसा हाती घेऊन जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून सामाजिक ऋण फेडण्याचे कामगेली दोन वर्षापासून सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याचे मुंबई तसेच महाराष्ट्रात प्रचंड कौतुक केले जात आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो

या सामाजिक भावनेने या ट्रस्ट चे संस्थापक – अध्यक्ष चंदन शिंगरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आतापर्यंत त्यांनी ट्रस्ट च्या माध्यमातून ५ ते १५ वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत वैद्यकीय तपासणी त्यात प्रामुख्याने डोळे तपासणी, एनिमिया तपासणी, तसेच तरुण आणि वयोवृद्ध साठी अस्थमा, संधिवात, अपेंडिक्स, हार्निया, थायरॉईड, रक्तदाब अशा रोगांची मोफत तपासणी करून त्यांवर मोफत औषधोपचार करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचप्रमाणेदर शनिवारी मोफत नेत्र तपासणी कांस्यथाली मसाज, चुंबकीय चिकित्सा थेरपी, पंचकर्म उपचार असे सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा अत्यंत माफक दरामध्ये उपचार सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे.

तसेच माफक दारात व्हीलचेअर, ऑक्सिजन मशीन, मोफत वाचनालये इत्यादी सामाजिक उपक्रम ट्रस्ट मार्फत राबवले जात आहेत.ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी मोफत आधार नोंदणी आणि मोफत लसीकरण आणि रुग्णवाहिका सेवा असे उपक्रम हाती घेतले आहेत


तेव्हा या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी
शिवगड कार्यालय, शॉप नंबर २/३/१०, बी-विंग, सी- गुल को.औ.हौ.सोसायटी, चंदन ड्रेस वाला समोर, दादी शेठ रोड, मालाड (प्), मुंबई ४०००६४. मोबाईल नंबर.८५९१२४२९२८ या पत्त्यावर संपर्क साधुन
जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Views: 110
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

सोहम अकादमीचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)