• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सोहम अकादमीचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न !

माणगंगा by माणगंगा
November 1, 2021
in Uncategorized
0

सोहम अकादमीचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न !

 ‘दिवाळी सण मोठा,
              नाही आनंदाला तोटा’ !
              खरंच दिवाळी हा सणच असा आहे की मनामनात चैतन्याची, नाविन्याची आशा पल्लवित होते.


अशाच या दिवाळीच्या निमित्ताने डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी, मुंबई यांनी आदरणीय शैलजा मुळे मॅडम यांच्या साथीने  सोहम अकादमीचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.


दहावी-बारावीच्या परीक्षा संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर हा ऐरणीचा प्रश्न निर्माण होतो .मग करिअर म्हणजे काय ?इयत्ता दहावी नंतर करियर संधी कोणत्या आहेत? व्यवसाय निवड व करिअर यांचा काय संबंध आहे? संशोधन क्षेत्रातील करियर .या आणि अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून दहावी-बारावीचे करियरविश्व शैलजा मॅडम यांनी सहज संवादाच्या माध्यमातून उलगडले.  


आजचा दिवस खास होता. कारण आज सोहम अकादमीचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम! या कार्यक्रमाला नाबाद शंभर ची उपस्थिती म्हणजे  दुग्धशर्करा योग! ज्येष्ठ-श्रेष्ठ मान्यवर, संचालक,मुख्याध्यापक,विद्यार्थी यांनी खऱ्या अर्थाने सोहम परिवारासह दिवाळी साजरी केली.
सोहम अकादमीचा उद्देशच मुळी ‘विद्यार्थी हिताय’ असा आहे. आणि विविध कार्यक्रमांची ,कार्यशाळांची मेजवानी देऊन डॉ.मीनल मॅडम व त्यांच्या टीमने हा उद्देश सफल केला आहे.


या कार्यक्रमाचे  सुरेख सूत्रसंचालन प्रिया उपासनी यांनी केले असून त्यांना समीक्षा तावडे यांची साथ लाभली. गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले.
 मा. शैलजा मॅडम, मा.मिसाळ सर,मा. गोडबोले सर यांनी सोहम अकादमीला  शुभेच्छा दिल्या व या अकादमीचा वारू असाच दौडत राहू दे असा आशीर्वाद देखील दिला.मा.कुसाळे सर, मा. वेताळ सर, मा. गाडे सर,मा. डोंगरे सर,मा. इंदलकर मॅडम,मा. कुलकर्णी सर यांचे सोहम अकादमीला योगदान मिळाले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या नाविन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण प्रश्नांचा  उत्स्फूर्त व सक्रिय प्रतिसाद व मान्यवरांच्या शुभेच्छांनी खऱ्या अर्थाने सोहम च्या मंचावर दिवाळी साजरी झाली व कार्यक्रमाची रंगत वाढली.भविष्यात अशाच अभ्यासपूर्ण  वेबिनार्सचे आयोजन करू असे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 712
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
१ नोव्हेंबर  जागतिक शाकाहार दिन……

१ नोव्हेंबर जागतिक शाकाहार दिन......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)