• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सेजल एंटरटेनमेंट आयोजित ४ था रंगकर्मी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल दिमाखात संपन्न …!

माणगंगा by माणगंगा
November 11, 2021
in मुंबई
0
सेजल एंटरटेनमेंट आयोजित ४ था रंगकर्मी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल दिमाखात संपन्न …!

सेजल एंटरटेनमेंट आयोजित ४ था रंगकर्मी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल दिमाखात संपन्न …!

मुंबई-गिरगाव-प्रतिनिधी महेश्वर तेटांबे


सेजल एंटरटेनमेंट आयोजित ४ था रंगकर्मी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल बुधवार, दिनांक १० नोव्हेंबर, २०२१ रोजी मुंबई साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील एकूण २०० फिल्म्सनी सहभाग घेतला होता. त्यातील ३० फिल्मचे ऑफिशिअली सिलेक्शन होऊन १३ फिल्म्सचे स्क्रिनिंग पार पडले. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यंदा स्टोरी टेलिंग (पॅरिस) या शॉर्ट फिल्मला प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं तर हॅप्पी जर्नी (भारत) आणि डेर नेस्टलिंग (जर्मनी) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावले. बेस्ट लॉकडाऊन फिल्म पारितोषिक Am I Audible..? (भारत) या फिल्मला मिळालं, तर बेस्ट डॉक्युमेंटरी बांबू बल्लाड्स (भारत) या फिल्मला दिलं गेलं आणि बेस्ट ऍनिमेशन फिल्म द पीस ऑफ केक (तायवान) ला दिलं गेलं. या वर्षी देखील विदेशातील फिल्म्सचं वर्चस्व दिसून आलं.

या सर्व फिल्म्सचं परीक्षण कुमार गौतम आणि प्रमोद शेलार यांनी केलं होतं. तर या सोहळ्याची सुरूवात माजी नगरसेवक मा. श्री. दिलीप नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते सुनील जाधव यांनी आपली उपस्थिती दर्शवली, तर नृत्याची बाजू सदभावना मुंबई सुवर्णा भागवत आणि वैषमपायन गमरे यांच्या ग्रुपने सांभाळली. निवेदन गीता डांगे यांनी केलं. तसेच गेली बरीच वर्षे कार्यरत असलेले रंगमंच कामगार शंकर गाजुला यांचा पडद्यामागचे रंगकर्मी म्हणून सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याची सांगता आयोजक प्रकाश शांताराम पवार यांच्या भाषणाने झाली. आयोजन टीममधील प्रियांका कासले, सुबोध पवार, महेंद्र भंडारे, संदीप कांबळे, वृषाल गुडेकर, श्रेयस पवार, ऋतुजा केळकर, सेजल पवार, प्रफुल पवार, अंकिता ढोकले, चेतन पडोळे,साहिल जाधव, मानव पालकर या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

धन्यवाद

Views: 176
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
खाजगी बस वाल्यांनी भाड्यात वाढ केल्याने प्रवाशांची लूट…. लूट थांबवावी —रावसाहेब चव्हाण

खाजगी बस वाल्यांनी भाड्यात वाढ केल्याने प्रवाशांची लूट.... लूट थांबवावी ---रावसाहेब चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)