• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

खाजगी बस वाल्यांनी भाड्यात वाढ केल्याने प्रवाशांची लूट…. लूट थांबवावी —रावसाहेब चव्हाण

माणगंगा by माणगंगा
November 12, 2021
in महाराष्ट्र
0
खाजगी बस वाल्यांनी भाड्यात वाढ केल्याने प्रवाशांची लूट…. लूट थांबवावी —रावसाहेब चव्हाण

खाजगी बसवाल्यांनी भाड्यात वाढ केल्याने प्रवाशांची होत असलेली लूट थांबवावी- रावसाहेब चव्हाण

त-हाडी:-सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून खाजगी बस सेवामध्ये मोठ्या प्रमाणात भाड्यात वाढ करून प्रवाशांची लूट करण्याचा प्रकार सुरू असून हा प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकार व आरटीओ विभाग परिवहन विभाग काय करतात?ही प्रवाशांची लुट थांबवण्यासाठी काय पावले ऊचलनार आहेत?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब चव्हाण यांनी करून सर्वसामान्यांची लूट करण्याची ची परवाना राज्य सरकारने दिला का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अनेक लोक पुणे,मुंबई तसेच इतर मेट्रोसिटीमध्ये नोकरी आणी कामानिमित्य गेले आहेत.लेकीबाळी, मातृशक्तीही आपल्या माहेरी गेले आहेत. भाऊबीज निमित्त त्यांना परती साठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे असे एकंदरीत चिञ आहे. शासन खाजगीकरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे असे चिञ आहे.

मोठ्या कंपन्या उभारून खाजगी बस मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक नेत्यांनी केल्याचा संशय सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.

खाजगी बसवर भाडेवाढीवर अंकुश ठेवण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्य शासन करत असून स्वतः एसटी कामगार नेते असताना अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत नाही ही दुर्देवी बाब आहे असे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब चव्हाण यांनी म्हटले आहे.खाजगी वाहनधारक प्रवाशांची करत असलेल्या लुटीबाबत आरटीओ परिवहन विभागाने लक्ष देऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

Views: 672
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अतिरिक्त खर्चाला फाटा देत वाढदिवसानिमित्त उभारला गोशाळेतील गाईसाठी निवारा

अतिरिक्त खर्चाला फाटा देत वाढदिवसानिमित्त उभारला गोशाळेतील गाईसाठी निवारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)