• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अतिरिक्त खर्चाला फाटा देत वाढदिवसानिमित्त उभारला गोशाळेतील गाईसाठी निवारा

माणगंगा by माणगंगा
November 12, 2021
in महाराष्ट्र
0
अतिरिक्त खर्चाला फाटा देत वाढदिवसानिमित्त उभारला गोशाळेतील गाईसाठी निवारा

अतिरिक्त खर्चाला फाटा देत वाढदिवसानिमित्त उभारला गोशाळेतील गाईसाठी निवारा

संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड येथे कार्यक्रम संपन्न

गंगाखेड प्रतिनिधी

वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकीकडे पाश्चिमात्य संस्कृती फोफावत असताना गंगाखेड येथील वेदभूषण गजानन जोशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगळा पायंडा पाडला. अतिरिक्त खर्चाला फाटा देत संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव येथील गाईसाठी निवारा उभारणीचा भूमिपूजन शुभारंभ शुक्रवारी पार पडला.

गंगाखेड येथे पौरोहित्य करणारे वेदभुषण गजानन जोशी यांनी वाढदिवसानिमित्त काहीतरी समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव या शाळेशी संपर्क साधून आम्ही गोशाळेसाठी काय करू शकतो ही विचारणा केली. गोशाळा संचालकांनी सुचवल्यावरून जोशींनी तत्काळ गाईसाठी निवारा उभारून देण्याचे मान्य करत वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर या टीन शेड उभारणी भूमिपूजन समारंभ शुक्रवारी पार पडला.

गंगाखेड चे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला .यावेळी नगरसेवक बाळासाहेब राखे, माजी सरपंच जयदेव मिसे, ग्राहक पंचायतचे सोपान टोले ,प्रशांत फड , श्यामसुंदर निरस, सखाराम दनदने मामा ,जोशी समाज संघटनेचे रामेश्वर भोळे, हटकरवाडी येथील विश्वनाथ नाईक ,संकेत जाधव,वेदमूर्ती नारायण जोशी ,वे.शा.स. जयदेव जोशी आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त गजानन जोशी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला .

ग्यानबा बोबडे,संत मोतीराम महाराज गोशाला गोपीचंदगड पडेगाव चे संचालक सखाराम बोबडे पडेगावकर ,संभाजी बोबडे ,डिगंबर बोबडे ,दत्ता बोबडे, अशीष बोबडे ,रामेश्वर बोबडे, वेदांत बोबडे आदींनी मान्यवरांचा सत्कार केला. सध्याच्या काळात प्रत्येकाने वाढदिवसानिमित्त होणाऱ्या इतर खर्चाला फाटा देत गोशाळेतील मुक्या जनावरांसाठी काही तरी करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी बोलताना केले.

Views: 151
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

मराठी साहित्य मंडळाचे तिसरे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामधील म्हसवड येथे संपन्न होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)