• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मराठी साहित्य मंडळाचे तिसरे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामधील म्हसवड येथे संपन्न होणार

माणगंगा by माणगंगा
November 12, 2021
in Uncategorized
0

मराठी साहित्य मंडळाचे तिसरे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामधील म्हसवड शहरामध्ये संपन्न होणार आहे


     अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामधील म्हसवड शहरामध्ये शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२१रोजी संपन्न होणार आहे.
           यापूर्वीचे पहिले संमेलन कल्याण शहरामध्ये तर दुसरे संमेलन ठाणे शहरामध्ये थाटामाटात पार पडले होते. पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद थोर विचारवंत व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी तर दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव यांनी भूषविले होते हे विशेष होय. आणि आता तिसऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद सिक्कीमचे माजी राज्यपाल थोर विचारवंत व समाजसुधारक व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे भूषविणार आहेत हे विशेष होय.
              या संमेलनाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर हे करणार असून मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. जितेंद्र आव्हाड आणि मराठी भाषा मंत्री मा. विश्वजित कदम साहेब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
              तसेच विशेष अतिथी म्हणून स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांची उपस्थिती लाभणार असून माजी न्यायाधीश व विचारवंत रावसाहेब झोडगे हे ही मार्गदर्शन करणार आहेत.मुंबईचे  ऍड. गौतम सरतापे हे स्वागताध्यक्ष म्हणून तर म्हसवड शहराच्या उपनगराध्यक्षा धनश्री देवी राजेमाने व म्हसवड शहराच्या उपनगराध्यक्षा सविताताई म्हेत्रे, म्हसवडचे नगरसेवक युवराज सुर्यवंशी हे ही विशेष करून मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
              साहित्यिकांपैकी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे,ज्येष्ठ लेखिका निलिमा जोशी हे विशेष करून उपस्थित राहणार आहेत.

              राज्यभरातून अनेक नामवंत लेखक, कवी यांची मांदियाळीच भरणार आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे म्हसवड शहरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे म्हसवडवासीयांना बौद्धिक खुराक व साहित्य सांस्कृतिक मेळावा मुळे शहरामध्ये उत्सवाचे स्वरूप आले आहे तरी सर्व सारस्वतानी याचा जरूर लाभ घ्यावा असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मराठी साहित्य मंडळाचे म्हसवड शहराचे अध्यक्ष महादेव सरतापे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Views: 192
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ग्रामीण पत्रकारांच्या व्यथा मांडणारा लेख

ग्रामीण पत्रकारांच्या व्यथा मांडणारा लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)