• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

करूळ केगद धनगरवाडी प्रलंबित रस्त्याचा प्रश्न सोडवा महाराष्ट्र क्रांती संघटनेची राज्यमंत्री दत्ता मामा भरनें कडे निवेदनातून मागणी

माणगंगा by माणगंगा
June 23, 2021
in मुंबई
0
करूळ केगद धनगरवाडी प्रलंबित रस्त्याचा प्रश्न सोडवा महाराष्ट्र क्रांती संघटनेची राज्यमंत्री दत्ता मामा भरनें कडे निवेदनातून मागणी

करूळ केगद धनगरवाडी प्रलंबित रस्त्याचा प्रश्न सोडवा महाराष्ट्र क्रांती संघटनेची राज्यमंत्री दत्ता मामा भरनें कडे निवेदनातून मागणी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सिंधुदुर्ग जिल्हा-वैभववाडी तालुक्यातील करूळ केगद धनगरवाडी स्वतंत्र काळाच्या आगोदर पासुन वसलेली असून
अजूनपर्यंत तेथील गरीब धनगर समाजाला वन विभागाची जमीन असल्याने रस्ता मिळालेला नाही रस्त्या विना तेथील समाजाला मोठ मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असल्याने

व अचानक आजारी झालेली व्यक्ती, गरोदर महिला, सर्प दंश झालेली व्यक्ती रात्री अपरात्री रस्ता नसल्याने डोली अर्थात (पाळण्यातुन) उपचाराकरिता हॉस्पीटलमध्ये जाण्याकरिता मुख्य रस्त्यापर्यंत पोचण्या अगोदरच वेळेतच उपचार न मिळाल्याने कित्येक पीडितांना आपला जीव गमवावा लागला असल्याने या पुढे रस्त्या अभावी कित्येकांना मुत्यूशी झुंज दावी लागणार आहे हा स्थानिक धनगरवाडी समोर प्रश्न उभा असल्याने
शाळकरी लहान मुलांना ही रस्त्या अभावी पावसा पाण्यातून मुठीत जीव घेऊन शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असल्याने

तसेच घरामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य वेळेनुसार मिळत नसल्याने वाडीतील नागरिकांचे आतोनात हाल होत असल्याने MKS प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांच्या नेतृत्वाखाली MKS सचिव श्री आर बी बोडेकर, MKS खजिनदार करूळ केगद धनगरवाडीकर श्री राजेंद्र बापू गुरखे, यांच्या उपस्थित दिनांक: २२ जून २०२१ रोजी नामदार श्री दत्तात्रय भरणे साहेब – वने, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय सामान्य प्रशासन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची सदर विषया संदर्भात मंत्रालयमधे भेट घेऊन मंत्री महोदय यांनी जातीने लक्ष घालून करूळ केगद धनगरवाडीच्या भावना समजून घेऊन लवकरच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता संबंधीत अधिकारी यांस आदेश देण्यात यावे

अशी मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र क्रांती संघटना-MKS च्या वतीने रस्त्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले व माहिती करिता प्रत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांस पाठविण्यात आली आहे

Views: 794
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
होलार समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे • होलार समाजाच्या प्रतिनिधींसमवेत विविध प्रश्नांबाबत झाली बैठक ; बार्टीने नव्याने अभ्यास करण्याच्या सूचना

होलार समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे • होलार समाजाच्या प्रतिनिधींसमवेत विविध प्रश्नांबाबत झाली बैठक ; बार्टीने नव्याने अभ्यास करण्याच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)