• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ आयोजित “प्र.ल.मयेकर स्मृती अभिवाचन स्पर्धा” संपन्न….!

माणगंगा by माणगंगा
November 28, 2021
in मुंबई
0
बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ आयोजित “प्र.ल.मयेकर स्मृती अभिवाचन स्पर्धा” संपन्न….!

बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ आयोजित “प्र.ल.मयेकर स्मृती अभिवाचन स्पर्धा” संपन्न….!

बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या संगीत व साहित्य विभागाच्या वतीने नाटककार स्वर्गीय प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या ७५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या लेखन साहित्यावर आधारित “स्वर्गीय प्र. ल.मयेकर स्मृती अभिवाचन स्पर्धा” शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी कै.रमेश रणदिवे कलादालन, आणिक आगार येथे फार मोठ्या उत्साहात पार पडली, सदर स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी भाग घेतला होता, या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ख्यातनाम अभिनेते श्री.संजय मोने आणि श्री.अनिल गवस यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेला बेस्ट समिती सदस्य मान.श्री.अनिल कोकीळ साहेब आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.


तसेच सभापती (कला) डॉ.राजेंद्र पाटसुते, सभापती (क्रीडा) श्री.धनंजय पवार, श्री.प्रकाश मयेकर, सौ.विशाखा सहस्त्रबुद्धे, श्री.निखिल मयेकर, श्री.विजय बोरकर, कु.निकेता बोरकर या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.


स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक: प्रमोद सुर्वे, द्वितीय क्रमांक: वीणा जवकर, तृतीय क्रमांक: धनंजय पवार, उत्तेजनार्थ १: संविध नांदलस्कर, उत्तेजनार्थ २: संदेश नाईक, प्रशस्तीपत्रकं: प्रभाकर धांगडे, गणेश मिंडे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.!
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मानद सचिव शेखर कवळे, सरचिटणीस (कला) विजय सूर्यवंशी तसेच उदय हाटले, अभय चव्हाण, भूषण मेहेर, संदीप खराडे, चारुदत्त वैद्य, यतीन पिंपळे, पांडुरंग दाभोळकर, सुरेश अढळराव, विवेक पितांबरे, दिलीप लिगम, योगेश पाटील, गणेश जांभे, वसंत राणे, दीपक कारेमोरे, सुदर्शन पाटील, वीरेंद्र बेंद्रे व अनिल चौगुले यांनी विशेष मेहनत घेतली.

Views: 170
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
रोया ” परत ये ” च्या आर्त हाके चा हंबरडा मित्रानी स्मशान भूमीत फोडला

रोया " परत ये " च्या आर्त हाके चा हंबरडा मित्रानी स्मशान भूमीत फोडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)