• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

3 स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धा संपन्न……!

माणगंगा by माणगंगा
November 29, 2021
in मुंबई
0
3 स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धा संपन्न……!

3 स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धा संपन्न……!

3 स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी पुरंदरे मैदान, नायगाव , दादर पूर्व येथे संपन्न झालेल्या CCDL सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीगमध्ये अनेक मराठी अभिनेते, तंत्रज्ञ आणि पत्रकार यांनी एकही रुपया मानधन न घेता केवळ जनसेवा म्हणुन सहभाग दर्शविला होता.

शिवाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे पैसे मदतनिधी म्हणून बालकाश्रमांना देण्यात येणार असून या लीग मध्ये प्रामुख्याने विजय पाटकर, अंगद म्हसकर, प्रभाकर मोरे, सुदेश म्हशीलकर, जयवंत भालेकर, अतुल आगलावे, कैलास वाघमारे, अंकुर वाढवे, महेश्वर तेटांबे, प्रणव रावराणे, ओम जंगम, महेश कोकाटे, आनंद मयेकर, जयवंत वाडकर, सनीभूषण मुणगेकर, सचिन पाताडे, सुरेश डाळे, अनिकेत केळकर ह्यांसारखे एकाहून एक कलाकार मंडळी खेळली गेले. ज्या ज्या संस्था लहान मुलांच्या शिक्षणाची तरतूद करतात अश्या लाभार्थी संस्थांना CCDL चे आयोजक श्री.संचित यादव, श्री. अमर पारखे , श्री. राकेश शेळके, सौ.शितल माने शेळके तसेच सचिन मोहिते, संदीप मोहिते, संदेश मोहिते, पूर्णिमा वाव्हळ ह्यां तर्फे ही मदत दिली जाणार असून त्या पैकी नमस्ते फाउंडेशन, फॅमिली होम, तर्पण फाउंडेशन, मंगेश भगत प्रतिष्ठान ह्या संस्था आहेत.

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सनी मुणगेकर आणि अनिकेत केळकर यांच्या ऑस्ट्रिक या अंतिम विजेत्या संघास आणि विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांच्या ईगल या अंतिम पराभूत संघास आकर्षक ट्रॉफी प्रदान करून उत्साही वातावरणात CCDL सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग सोहळा संपन्न झाला.

Views: 186
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सैनिक फेडरेशनच्या माण तालुकाध्यक्षपदी जालिंदर खरात

सैनिक फेडरेशनच्या माण तालुकाध्यक्षपदी जालिंदर खरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)