• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

सैनिक फेडरेशनच्या माण तालुकाध्यक्षपदी जालिंदर खरात

माणगंगा by माणगंगा
November 29, 2021
in सातारा जिल्हा
0
सैनिक फेडरेशनच्या माण तालुकाध्यक्षपदी जालिंदर खरात

सैनिक फेडरेशनच्या माण तालुकाध्यक्षपदी जालिंदर खरात

वरकुटे – मलवडी / वार्ताहर

सैनिक फेडरेशनच्या माण तालुकाध्यक्षपदी वरकुटे-मलवडी येथील जालिंदर खरात यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सदर नियुक्तीचे पत्र दिले.
येथील देसाई हाईटस येथे १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या सुवर्ण दिनानिमित्त आजी माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नुतन पदाधिकारी निवडी करुन निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी फेडरेशनच्या उद्योग विभागाचे अध्यक्ष समाधान निकम, जिल्हा संघटक विलास जगताप, वीर पत्नी अर्चना नाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका उद्योग विभाग प्रमुखपदी जोतीराम बनगर, तालुका खजिनदारपदी कुंडलिक जगताप, सचिवपदी दुर्योधन लोखंडे यांची निवड करण्यात आली.

सर्व आजी माजी सैनिकांना शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी. सैनिकांच्या अडीअडचणी, समस्या सोडविता याव्यात यासाठी राजकारण विरहित सैनिकांची सैनिकांसाठी काम करणारी ही संघटना आहे. या माध्यमातून आम्ही सैनिकांसाठी सदैव कार्यरत राहू अशी प्रतिक्रिया नवीन अध्यक्ष जालिंदर खरात यांनी दिली.

जालिंदर खरात यांची तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई , जि.प.सदस्या सुवर्णाताई देसाई , सरपंच बाळकृष्ण जगताप , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभय जगताप , माण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे , युवा नेते सुनिल थोरात , सरपंच अंकुश गाढवे आदींनी अभिनंदन केले.

फोटो

दहिवडी : माण तालुका सैनिक फेडरेशनच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र जालिंदर खरात यांनी देताना ब्रिगेडियर सुधीर सावंत, उपस्थित मान्यवर. (छाया :- बापूसाहेब मिसाळ , वरकुटे – मलवडी

Views: 396
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post

म्हसवडच्या फार्मसी कॉलेजच्या स्टेलवर राहण्याची सक्ती....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)