• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कै.सुविद्या दत्तात्रय तळेकर यांच्या नावाने आणि विजय पाध्ये यांच्या हस्ते व् उपस्थितीत संपन्न होणार अभियान सन्मान सोहळा….!

माणगंगा by माणगंगा
November 29, 2021
in मुंबई
0
कै.सुविद्या दत्तात्रय तळेकर यांच्या नावाने आणि विजय पाध्ये यांच्या हस्ते व् उपस्थितीत संपन्न होणार अभियान सन्मान सोहळा….!

कै.सुविद्या दत्तात्रय तळेकर यांच्या नावाने आणि विजय पाध्ये यांच्या हस्ते व् उपस्थितीत संपन्न होणार अभियान सन्मान सोहळा….!

स्वातंत्रसैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या कला केंद्राच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कलाश्रमच्या वतीने अभियान सन्मान आणि अव्वल पुरस्काराचे आयोजन ३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी संध्याकाळी ७.०० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला बि. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे संचालक विजय पाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अभिनेते, कथाकार, स्तंभलेखक भालचंद्र घाडीगावकर आणि पत्रकार, नाट्य समिक्षक, लेखक रमेश उदारे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुरस्कार आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांना अव्वल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या निमित्ताने नोव्हेंबर महिन्यांतील स्मृतिदिन लक्षात घेऊन गायिका माणिक वर्मा यांना संगितमय आदरांजली वाहिली जाणार आहे. यात मृण्मयी पुंडे , ऋजुता पुंडे या भगिनिंचा सहभाग आहे. निवेदन तपस्वी राणे, आदर्श शिक्षिका सुविद्या तळेकर या दिवंगतांच्या नावाचे दखलपत्र निवेदक मंदार खराडे आणि आदर्श शिक्षिका गीता शेलार यांना देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी खरडे तर दखलपत्रचे वाचन प्रसाद पवार, प्रितिका वरणकर, अभिजित धोत्रे हे कलाश्रमचे सदस्य करणार आहेत. कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून केले जाणार आहे. अशी माहिती कलाश्रमच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी दिली.अभियान सन्मानचे हे चाळीसावे पुष्प आहे.

Views: 228
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आदर्श शिक्षक पुरस्कार योगाचार्य श्री.विजय नवलपाटील यांना प्रधान.

आदर्श शिक्षक पुरस्कार योगाचार्य श्री.विजय नवलपाटील यांना प्रधान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)