• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

आदर्श शिक्षक पुरस्कार योगाचार्य श्री.विजय नवलपाटील यांना प्रधान.

माणगंगा by माणगंगा
November 30, 2021
in सातारा जिल्हा
0
आदर्श शिक्षक पुरस्कार योगाचार्य श्री.विजय नवलपाटील यांना प्रधान.

आदर्श शिक्षक पुरस्कार योगाचार्य श्री.विजय नवलपाटील यांना प्रधान.

नरवणे (वार्ताहर)

इंदापूर येथे नुकताच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त- शिक्षक दिनानिमित्त आदर्शशिक्षक पुरस्कार सोहळा 2021 दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी उत्साहात पार पडला. मराठा सेवा संघ, इंदापूर च्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृती दिन दि. २८ नोव्हेंबर हा खरा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.

म.जोतिबा फुले यांनी बहूजन समाजाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आयुष्य भर महान कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने शिक्षकदिन साजरा करणे योग्य आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेतील गणित शिक्षक योगाचार्य विजय नवल पाटील यांना सपत्नीक आदर्श शिक्षक पुरस्कार इंदापूर येथे प्रदान केलेला आहे.

कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा. शिवश्री भास्कर गटकुळ, डॉ. जयश्री गटकुळ जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, जयश्री खबाले, शिवश्री राहुल घोगरे तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ, प्रा. शिवश्री गणेश रणदिवे, डॉ. सुवर्णा नवल, मीडिया प्रमुख शिवश्री सागर जाधव व इतर मान्यवर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठान शाळेच्या प्राचार्या ज्योती जगताप, सहकारी शिक्षक, पालक व परिसरातील ग्रामस्थ यांच्याकडून विजय नवल पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Views: 277
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
जिल्हाभरातील शेतक-यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडा -सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हाभरातील शेतक-यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडा -सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)