• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्हाभरातील शेतक-यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडा -सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
November 30, 2021
in महाराष्ट्र
0
जिल्हाभरातील शेतक-यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडा -सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हाभरातील शेतक-यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडा -सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधि

परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी कालवा व तलावाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे सोमवारी केली.

गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आले. रब्बी हंगाम सुरू झाला असून पिके पावसाअभावी सुकत आहेत. पाऊस पडत नसल्याने या हंगामातील पिके वाचवण्यासाठी जिल्ह्यातीन शेतकऱ्यांना पाणी देणारे डावा व उजवा कालवा त्याचबरोबरच इतर कालव्या सह जिल्ह्यातील मध्यम, लघु तलावातून पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. पाणी सोडण्यापूर्वी कालवा व चारयांची दुरुस्तीचे कामे सरकारी खर्चाने करावीत .

त्याचबरोबर कालव्याच्या बाजूचे रस्तेही दुरुस्त करावीत अशी मागणी एका निवेदनाद्वारे सोमवारी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली. शेतकऱ्यांनी चाऱ्या दुरुस्तीसाठी स्वतःचे पैसे खर्च करू नयेत. काही अधिकारी शेतकऱ्यांना चाऱ्या दुरुस्ती करण्याचे फर्मान सोडत असल्यास आपण मा जिल्हाधिकारी किंवा आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.

Views: 214
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नाभिक समाज बांधव सुनील टेमकर यांच्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी

नाभिक समाज बांधव सुनील टेमकर यांच्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)