नाभिक समाज बांधव सुनील टेमकर यांच्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी
त-हाडी
जळगाव शहरातील प्रजापत नगर येथील सलून दुकानदार चालक श्री सुनील सुरेश टेमकर यांच्याकडे आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले सुनीलने पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने सुनील नेमकर यांची धारदार हत्याराने हत्या करण्यात आली अश्या सुनील नेमकर यांच्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री अशोक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष श्री पंकज भदाणे सचिव श्री अरविंद निकम सहसचिव शिवाजी मिस्तरी प्रसिद्धीप्रमुख प्रकाश देवरे
उपाध्यक्ष गजेंद्र जाधव, हिमांशू बोरसे सल्लागार पी टी सोनवणे, प्रभाकर चित्ते, कोषाध्यक्ष छगन भदाणे ,संचालक विजय सोनवणे विजय सैंदाणे नितीन मंडलिक शशिकला सोनवणे अनिल भदाने सुधीर निकम, छगन सूर्यवंशी राजाराम निकम, प्रवीण वरसाळे, अनिता सूर्यवंशी, प्रभाकर बोरसे, प्रदीप सोनवणे, मयूर सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी, एकनाथ चित्ते, नरेंद्र महाले, ओंकार शिरसाट, भाईदास बोरसे, भाऊसाहेब सैदाणे, भालचंद्र जगताप, बापू पवार इत्यादी सभासद उपस्थित होते







