• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

दीपक केदार यांच्या समर्थनात RPI डेमोक्रॅटिक:- पँथर डॉ. माकणीकर

माणगंगा by माणगंगा
December 12, 2021
in मुंबई
0
दीपक केदार यांच्या समर्थनात RPI डेमोक्रॅटिक:- पँथर डॉ. माकणीकर

दीपक केदार यांच्या समर्थनात RPI डेमोक्रॅटिक:- पँथर डॉ. माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) पँथर सेना प्रमुख दीपक केदार यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष असून तसे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसार माध्यमाना सांगितले आहे

चैत्यभूमी येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून दीपक केदार यांनी जाहीर माफी मागितल्यास समाज त्यांच्या सोबत उभा राहील असा आशावादही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकनिकर यांनी व्यक्त केला.

चळवळीचा उमलता चेहरा प्रसंगावधान न ठेवल्याने व चुकीचा दिवस वेळ आणि भूमी निवडल्याने आज बंदीस्त झाला असला तरी कायम राहणार नाही.
व अस होऊ ही नये, शिवाय एका चुकीमुळे, चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या आंबेडकरी अनुयायास अस जेरबंद करून त्याचा आवाज दाबला जाऊ नये असं प्रामाणिक मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे असल्याचे स्पस्ट केले.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या आदेशानुसार लीगल प्रमुख ऍड नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली लीगल टीम त्यांच्या मदतीत राहनार असून प्रसंगी सामाजिक भावनेतून सर्वार्थाने त्याच्या समर्थन राहू असा मनोदय हिं पँथर डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.

Views: 756
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नवीन डीपी चे ह भ प तुलसीदास महाराज देवकर यांच्या हस्ते होणार पूजन

नवीन डीपी चे ह भ प तुलसीदास महाराज देवकर यांच्या हस्ते होणार पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)