• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नवीन डीपी चे ह भ प तुलसीदास महाराज देवकर यांच्या हस्ते होणार पूजन

माणगंगा by माणगंगा
December 13, 2021
in महाराष्ट्र
0
नवीन डीपी चे ह भ प तुलसीदास महाराज देवकर यांच्या हस्ते होणार पूजन

नवीन डीपी चे ह भ प तुलसीदास महाराज देवकर यांच्या हस्ते होणार पूजन

गंगाखेड/ प्रतिनिधी

दीड वर्षापासून नादुरुस्त असलेला डीपी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आठ दिवसात मिळवला. या डीपी चे ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी वाघलगाव येथे पूजन होणार आहे.

वाघलगाव येथील शेतकरी राम संभाजी अलनुरे यांच्या शेतातील वयक्तिक डीपी दीड वर्षापूर्वी जळाला. शेतकरी राम अलनुरे यांनी हा डीपी दुरुस्त करावा यासाठी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारल्या.

पण या विषयाकडे कोणीच लक्ष देत नव्हते. शेतकऱ्यांने वघालगाव चे माजी सरपंच नारायण घनवटे यांच्या माध्यमातून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी संपर्क साधत हा डीपी मिळवून द्यावा यासाठी विनंती केली.

सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे, जयदेव मिशे, नारायणराव धनवटे यांच्या सामूहिक प्रयत्नातून हा डीपी महावितरण अधिकारी मात्रे साहेब यांनी आठ दिवसात बदलून दिला. दीड वर्षापासून अंधारात राहत असलेल्या शेतकरी अलनुरे यांनी डीपी आल्याच्या आनंदात या डीपी चे ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते पूजन करत या डीपी साठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्याचे ठरविले. त्या निमित्ताने मंगळवारी सकाळी दहा वाजता वाघलगाव शिवारत हा डीपी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

Views: 504
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
” बा” मन या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा मुंबईत नुकताच थाटामाटात संपन्न झाला

" बा" मन या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा मुंबईत नुकताच थाटामाटात संपन्न झाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)