• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीग २०२१ (पर्व ३रे) आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न……!

माणगंगा by माणगंगा
December 16, 2021
in मुंबई
0
रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीग २०२१ (पर्व ३रे) आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न……!

रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीग २०२१ (पर्व ३रे) आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न……!

मुंबई-लालबाग-परेल

रंगकर्मी शिलेदार आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा नुकतीच गोदरेज मैदान, करिरोड , मुंबई १२ येथे संपन्न झाली. या क्रिकेट स्पर्धेत अनेक रंगकर्मी, तंत्रज्ञ, पडद्यामागील कलावंत यांनी सहभाग घेतला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे त्रस्त झालेल्या आणि आपला आनंद हरपणाऱ्या सर्व कलावंतांना पुन्हा एकदा नव्या जोषात आणि उत्साही वातावरणात एकत्र आणण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.

त्याचबरोबर भविष्यात त्यांच्यासाठी विधायक कार्यप्रणाली अंमलात आणून त्यांची आर्थिक बाजू बळकट करण्याचा रंगकर्मी शिलेदारांंचा एकमेव उद्देश असून या उद्देशसफल पुर्ततेसाठी हे रंगकर्मी शिलेदार कायम त्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही या प्रसंगी देण्यात आली. या स्पर्धा सोहळ्यात शरद पोंक्षे (अभिनेता), अनिल कोकीळ (नगरसेवक), महेश्वर तेटांबे (सिने नाट्य दिग्दर्शक-पत्रकार), संजय (नाना) आंबोले (मुंबई जिल्हा उपाध्यक्ष-भाजपा), हरी पाटणकर (निर्माता-स्मित हरी प्रॉडक्शन), राकेश शेळके शितल माने (संचालक-राशी स्टुडिओ), माधुरी मांजरेकर (जिल्हा नियोजन समिती-मुंबई शहर), राज पार्टे (चिटणीस-महाराष्ट्र राज्य म. न. का. सेना), किरण तावडे, किरण काकडे (नृत्य दिग्दर्शक), स्मितेश केळूस्कर (शितल कैटरर्स), नवल मंत्री इत्यादी मान्यवरांनी सर्वतोपरी सहकार्याची महत्वाची कामगिरी बजावली आहे. या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम विजयी ठरलेल्या आमरे वारियर्स आणि अंतिम पराभूत ठरलेल्या भावकादेवी प्रॉडक्शन या दोन्ही संघांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. अशाप्रकारे हसत खेळत आणि उत्साही वातावरणात रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीगचा क्रिकेट सोहळा संपन्न झाला.

धन्यवाद
९०८२२९३८६७
रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीग (पर्व ३ रे)

Views: 568
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
श्री नागोबा देवाच्या यात्रेत बैल बाजार  यात्रा १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत भरणार

श्री नागोबा देवाच्या यात्रेत बैल बाजार यात्रा १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत भरणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)