• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

श्री नागोबा देवाच्या यात्रेत बैल बाजार यात्रा १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत भरणार

माणगंगा by माणगंगा
December 18, 2021
in सातारा जिल्हा
0
श्री नागोबा देवाच्या यात्रेत बैल बाजार  यात्रा १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत भरणार

“श्री नागोबा देवाच्या यात्रेत बैल बाजार भरणार

यात्रा १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत भरणार

म्हसवड -प्रतिनिधी

   श्री नागोबा ता.माण येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान आसलेल्या नागोबा देवाची यात्रा नामाच्या हरीच चांगभल....कोळ होळच्या राजाचं चांगलभलच्या जयघोषात रविवार दि.१९डिसेंबर पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. 

      नागोबा यात्रा १९ डिसेंबर  ते २५ डिसेंबर या कालावधीत भरणार आहे.मागील दोन वर्षा पासून कोरोनाजन्य स्थितीमुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. चालू वर्षी ही ओमीक्राँनचे व कोरानाचे सावट असल्याने यात्रेत दरवर्षी होणारे गजीन्रत्य,भव्य कुस्ती मैदान,महाप्रसाद आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट मार्फत देण्यात आली आहे.यात्रेतील सासन काठी पूजन व पाकळणी पर्यंतचे सर्व विधी व प्रशासनाच्या सर्व नियमांच्या आधीन राहून व कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर यात्रेत बैल बाजार ही मोठ्या प्रमाणात भरणार असल्याची माहिती माण तालुका बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

श्री नागोबा ची पाकाळणी २५ डिसेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.या कालावधीत भाविकांनी मंदिर परिसरात विनाकारण जास्त गर्दी न करता,कोराना संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन नागोबा देवस्थान ट्रस्ट,माण तालुका मार्केट कमिटी,म्हसवड नगरपरिषद व सातारा जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Views: 407
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सांगली जिल्ह्यातील खराखुरा सच्चा कम्युनिस्ट कार्यकर्ता कॉ.नासर शेख यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमीत्त क्रांतीकारी विनम्र अभिवादन

सांगली जिल्ह्यातील खराखुरा सच्चा कम्युनिस्ट कार्यकर्ता कॉ.नासर शेख यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमीत्त क्रांतीकारी विनम्र अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)