• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांना सुवर्णसंधी..!

माणगंगा by माणगंगा
December 19, 2021
in मुंबई
0
आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांना सुवर्णसंधी..!

आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांना सुवर्णसंधी..!

मुंबई-दादर – प्रतिनिधी

आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांना आपल्या चित्रपटांचे हक्क विविध नामांकित चॅनेला विकण्याची संधी उपल्ब्ध करुन देत आहोत.तसेच ज्या निर्मात्यांना आपले चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करण्याची संधी मिळणार आहे या परिषदे मध्ये विविध चॅनेलचे हेड, विविध कंपनी, मालक, सिंगल थिएटर्सचे तसेच शासकीय मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

मराठी चित्रपट खरेदी विक्री व वितरण परिषद १९ जानेवारी २०२२ मुंबई येथे आयोजित करण्यांत येणार आहे. ज्या निर्मात्यांना या परिषदेत आपल्या चित्रपटाची विक्री अथवा वितरण करावयाचे आहे. असा निर्मात्यांनी आजच आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या
२/७ ,मोहन नाईक को-आॅप हाैसिंग सोसायटी,व्ही.वाय.दहिवलकर बुवा मार्ग,नायगांव,दादर,मुंबइ -४०००१४, या मुंबई
कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष, संस्थापक श्री.देवेंद्र मोरे यांनी केले आहे.

Views: 419
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील यांच्या हस्ते पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान

आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील यांच्या हस्ते पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)