आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील यांच्या हस्ते पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
पत्रकार सदाशिव पुकळे यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या पुणे, कोल्हापूर विभागाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नुकतीच निवड झाल्याबद्दल आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
यावेळी ॲडव्होकेट धनंजय पाटील ज्येष्ठ पत्रकार किशोर पुजारी तेज महाराष्ट्र न्यूज चे रिपोर्ट प्रशांत देशमुख पत्रकार विक्रम भिसे पत्रकार शिवानंद श्रीसागर ,ग्रामपंचत कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.







