• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नवी मुंबई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग संपन्न…!

माणगंगा by माणगंगा
December 22, 2021
in मुंबई
0
नवी मुंबई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग संपन्न…!

नवी मुंबई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग संपन्न…!

घणसोली – प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर

आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत- महेश तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग नुकतेच अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओ, दगडू पाटील चाळ, घणसोली गांव, येथे संपन्न झाले.

याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे अध्यक्ष आणि अभिनेता गुरुनाथ तिरपणकर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड चे क्लब संस्थापक आणि अभिनेता राजेश कदम, छायाचित्रकार-संकलक सुनिल म्हात्रे, वर्षा म्हात्रे, लेखक-दिग्दर्शक अनंत सुतार, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, अक्षदा मोरे, अभिनेता सुरेश डाळे पाटील, संदीप रावजी जाधव, पत्रकार प्रमोद दळवी, रवीना भायदे, बालकलाकार, मधुरा म्हात्रे आदी कलावंत उपस्थित होते. नव्या वर्षात नवीन पर्वणी म्हणुन रसिक प्रेक्षकांना ओटीटी माध्यमातून ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन्ही लघु चित्रपटांच्या निखळ मनोरंजनाचा आस्वाद अनुभवायला मिळणार असे दिग्दर्शक महेश तेटांबे यांनी सांगितले आहे.

धन्यवाद
आर्यारवी एंटरटेनमेंट
गुरुनाथ तिरपणकर
(पत्रकार)

Views: 245
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
‘मायको’वरून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये असंतोष?

'मायको'वरून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये असंतोष?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)