• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

‘मायको’वरून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये असंतोष?

माणगंगा by माणगंगा
December 22, 2021
in मुंबई
0
‘मायको’वरून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये असंतोष?

‘मायको’वरून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये असंतोष?

  • , जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष यांना स्पर्धकांचे टार्गेट
  • कोरोनाच्या काळात लाखोंची बक्षिसे वाटणे चुकीचेच – पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद

मुंबई / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धूसपूस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश ‘मायको’ नावाचा कार्यक्रम राबवित असून त्यासाठी त्यांनी 25 लाखाची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या मागचा उद्देश चांगला असला तरी स्पर्धा ठेवण्याची वेळ चुकल्याचे चर्चा दिसून येत आहे.

या कार्यक्रमात जास्तीत जास्त स्पर्धंकाना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने विभागीय उपाध्यक्षांना 600 तर जिल्हा अध्यक्ष 1000 आणि शहर अध्यक्ष यांना 1000 विद्यार्थांचे टार्गेट देण्यात आल्याचे समजते. या स्पर्धेसाठी 100 व 300 रूपये फि ठेवण्यात आली आहे. दरम्यान, सध्या कोरोनामुळे विद्यार्थी व पालकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, त्यात अशा प्रकारे त्यांना भुर्दंड देणे योग्य नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यातूनच मुंबईत एका पदाधिकाऱ्यांने पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश ‘मायको’ नावाचा कार्यक्रम राबवित असून त्यासाठी त्यांनी २५ लाखांची रोख बक्षिसे ठेवली आहेत. आज ग्रामीण भागात विद्यार्थिनींला बसच्या पाससाठी पैसे नाही म्हणून त्या आत्महत्या करतात. अनेक विद्यार्थी आईला आर्थिक मदत व्हावी म्हणून शिक्षण सोडतात, या व्यतिरिक्तही विद्यार्थ्यांचे अनेक विषय व समस्या सोडविणे बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण विदयार्थी प्रतिनिधी असताना विदयार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याऐवजी त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी लाखो रुपये वाटण्याच्या स्पर्धा ठेवत आहेत. कदाचित तेवढ्या पैशात शेकडों विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सुटले असते अजूनही खूप काही करता आले असते, असा आरोप सदर पदाधिकाऱ्यांने केला आहे.

मुंबईतील वाद आता राज्यातील अनेक जिल्ह्यात पोहचला आहे. कोरोनासारख्या परिस्थितीत शाळेची फि भरली जात नसल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणालाही मुकला आहे. अशात ही स्पर्धा त्यांच्या जखमेंवर मिठ चोळल्यासारखे होत आहे, असे काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

Views: 676
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
स्पर्धक तयार होऊ नयेत म्हणून  ओबीसीच आरक्षण घालवायचंय -सखाराम बोबडे पडेगावकर

स्पर्धक तयार होऊ नयेत म्हणून ओबीसीच आरक्षण घालवायचंय -सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)