• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्पर्धक तयार होऊ नयेत म्हणून ओबीसीच आरक्षण घालवायचंय -सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
December 22, 2021
in महाराष्ट्र
0
स्पर्धक तयार होऊ नयेत म्हणून  ओबीसीच आरक्षण घालवायचंय -सखाराम बोबडे पडेगावकर

स्पर्धक तयार होऊ नयेत म्हणून त्यांना ओबीसीच आरक्षण घालवायचय -सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड -प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून आमदार खासदारकीसाठी स्पर्धक तयार होऊ नयेत यासाठी त्यांना ओबीसीचे आरक्षण घालवायचय असं मत ओबीसी नेते, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बुधवारी गोदावरीवरील अहिल्यादेवी होळकर घाटावर जलसमाधी आंदोलन वेळी बोलताना केल.

बुधवारी गोदावरीवरील अहिल्यादेवी होळकर घाटावर जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. पुढे बोलताना सखाराम बोबडे पडेगावकर म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नेतृत्व तयार होत असतं. या संस्थांमधून तयार झालेल्या नेतृत्व भविष्यात विधानसभा आणि लोकसभेत आम्हाला स्पर्धक तयार होईल या भीतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी चे आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव न्यायालयामार्फत सत्ताधारी मंडळी करीत आहे.

हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व ओबीसीनी आरक्षण वाचवण्यासाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केलं .ओबीसी परिषदेचे गोविंद लटपटे ,गोविंद यादव, सखाराम बोबडे पडेगावकर ,एड आदिनाथ मुंडे ,बालाजी मुंडे, सदाशिव कुंडगीर, मधुसूदन लटपटे आदींनी जलसमाधी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे ,शिवसेनेचे विष्णू मुरकुटे, तुकाराम तांदळे, दीपक मुरकुटे, राम भोळे, मनोज मुरकुटे, मनोहर महाराज केंद्रे, पवन सोन्नर आदींनी जलसमाधी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Views: 850
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
म्हसवड वकील संघाची निवडणूक बिनविरोध

म्हसवड वकील संघाची निवडणूक बिनविरोध म्हसवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)