म्हसवड वकील संघाची निवडणूक बिनविरोध म्हसवड


: म्हसवड वकील संघ च्या अध्यक्षपदी अॅड.बी.डी.खांडेकर, उपाध्यक्षपदी अॅड.डि.एल. हांगे,सचिवपदी अॅड.ए.ए. पोळ व महिला प्रतिनिधी पदी अॅड.सौ.सारिका कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


सन २०२१-२०२२ या वर्षातील नुतन कार्यकारणीच्या सर्व पदाधिका-यांचे अॅड.एन.एस कलढोणे,एस.बी.कोळेकर, व्ही.व्ही.कापसे,व्ही.बी.मगर,एस.ए.सावंत,एस.आर. माळवे,व्ही.एम.गायकवाड, एम.डी.शहा,के.पी.शेटे,एस. एम.माने,एस.आर.शेटे,ए.एस.केसकर,प्रविण खासबागे, शिवाजी तरटे,नितीन दहिवडे, एस.एस.भोसले,एन.एस. काझी आदींनी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच या नुतन कार्यकारणीतील सर्व पदाधिका-यांचे राजकिय सामाजिक व न्यायालयीन कर्मचारी क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. . छायाचित्र १)अध्यक्ष-अॅड.बी.डी.खांडेकर, २) उपाध्यक्ष-अॅड.डि.एल. हांगे, ३)सचिव -अॅड.ए.ए.पोळ ४)महिला प







