• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

खर्दे विद्यालयात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरा ….

माणगंगा by माणगंगा
December 22, 2021
in मुंबई
0
खर्दे विद्यालयात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरा ….

खर्दे विद्यालयात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरा ….

त-हाडी प्रतिनिधी

तालुक्यातील आर .सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्दे बु. येथे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.आर . साळुंखे होते. सुरुवातीला श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य प्रदीप साळुंखे यांनी केले .कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमोल सोनवणे यांनी श्रीनिवास रामानुजनचे महत्व पटवून देऊन त्यांच्या बालपणातील अनुभव कथन केले. गणित शिक्षक डी. एम .पवार यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या सिद्धांत व प्रमेय या विषयी माहिती दिली . कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.आर. साळुंखे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात गणित विषयाचे महत्त्व विषयाची व्यापकता या बद्दल सविस्तर माहिती सांगितली.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पी.आर .साळुंखे,पी.बी. धायबर, ए. जे. पाटील, अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी एम पवार,बी एस बडगुजर, पी. एस. अटकळे, बी एस पावरा, सीमा जाधव, सुनंदा निकम,निकिता पाटील,सुवर्णा पाटील, सचिन पवार व ललित कुलकर्णी, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जे. पाटील यांनी केले. व आभार प्रदर्शन सीमा जाधव यांनी मानले.

Views: 179
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
27 लाख रुपये खर्च करुन प्रकाशमय झालेला ‘तोरणा गड’ काही दिवसातच अंधारात ,वनविभागाचा भोंगळ कारभार…..

27 लाख रुपये खर्च करुन प्रकाशमय झालेला 'तोरणा गड' काही दिवसातच अंधारात ,वनविभागाचा भोंगळ कारभार.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)