• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

‘मायोका’ राष्ट्रवादीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला आहे की कलेक्शनसाठी?

माणगंगा by माणगंगा
December 26, 2021
in मुंबई
0
‘मायोका’ राष्ट्रवादीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला आहे की कलेक्शनसाठी?

‘मायोका’ राष्ट्रवादीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला आहे की कलेक्शनसाठी?

  • भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा खरमरीत सवाल

मुंबई / प्रतिनिधी :- युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत, पण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘मायोका’ हा कार्यक्रम खरंच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला आहे की कलेक्शनसाठी, असा खरमरीत सवाल भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मायोका’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त स्पर्धंकाना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने विभागीय उपाध्यक्षांना 600 तर जिल्हा अध्यक्ष 1000 आणि शहर अध्यक्ष यांना 1000 विद्यार्थांचे टार्गेट देण्यात आल्याचे समजते. या स्पर्धेसाठी 100 व 300 रूपये फि ठेवण्यात आली आहे. याबाबत माध्यमांशी बोलतांना भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार निशाना साधला.

पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकारांपासून सर्वांनाच मास्क वापरण्याबाबत वेळोवेळी सल्ला देत असतात, अशात ऐवढा मोठा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात कशासाठी घातला जात आहे. निर्बंध हे सामान्य माणसाठीच आहेत की काय? राष्ट्रवादी कॉंग्रेसची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आहेत, हा त्यातीलच एक तर नाही ना? असा रोखठोक सवालही विक्रांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Views: 329
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
क्रांतीकारी महापुरुषांमुळे आज महिलांना स्वातंत्र्य

क्रांतीकारी महापुरुषांमुळे आज महिलांना स्वातंत्र्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)