• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

क्रांतीकारी महापुरुषांमुळे आज महिलांना स्वातंत्र्य

माणगंगा by माणगंगा
December 27, 2021
in सांगली
0
क्रांतीकारी महापुरुषांमुळे आज महिलांना स्वातंत्र्य

क्रांतीकारी महापुरुषांमुळे आज महिलांना स्वातंत्र्य

आहे असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश सदस्य डॉ. क्रांतीताई सावंत मांडले. हिवतड (ता.आटपाडी) येथे आयोजित स्री मुक्ती परिषदेत त्या बोलत होत्या. वर्षीचे ज्येष्ठ नेते अरुण वाघमारे, जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे, आटपाडी तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे, प्रा.दत्ता हेगडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा राखीताई खरात, प्रमुख उपस्थित होते.


यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष म्हणाले प्रस्थापित पक्षांमध्ये महिलांची घुसमट होत आहे. वंचित बहुजन आघाडी मध्ये महिलांनी आपले राजकीय भविष्य घडवावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे म्हणाले महात्मा फुलेंनी आपल्या घरातून स्त्रियांच्या हक्कासाठी सुरुवात केली. सावित्रीबाई फुले यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात त्यांनी आपल्या घरातून केली. त्यांच्यामुळेच आज महिला शिक्षण घेत आहेत असेही ते म्हणाले.


डॉ.सावंत म्हणाल्या महिलांनी सामाजिक बांधिलकीतून राजकीय क्षेत्रात यावे. तसेच आपल्या राजकीय आरक्षणासाठी जागृत रहावे. बालविवाह, चूल आणि मूल ही व्यवस्था होती. सतीप्रथा, केशवपन मनुस्मृतीमधे होते. ही असमानता, वर्णव्यवस्था नाकारली आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले. स्रियांनी जागरूक राहिले पाहिजे. विचारांचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. कुटुंबातील सर्व कामांची जबाबदारी महिला बजावतात. राखीव जागा ह्या दिखाव्यासाठी नाहीत. महिलांनी स्वतः राजकिय निर्णय घ्यावेत. कायद्याने महिलांना ५०% अधिकार मिळाले असूनही राजकारणात महिलांवर पुरुषांकडून दबाव आणला जातो. महिलांचे आर्थिक सक्षमकरण झाले पाहिजे. हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संविधानामुळे जमीन आणि संपत्तीत महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान वाटा मिळाला.


यावेळी हिवतड गावच्या सरपंच रूपाली सरगर,नवनाथ जावीर, दयानंद अहिवळे, ग्रा.पं.सदस्य पिंटू पवार, गोमेवाडीच्या उपसरपंच रेशमा सोहनी, शिवाजी खैरमोडे, रोहन भिसे, चंद्रकांत पवार यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विनोद पवार यांनी केले. आभार आशिष पवार यांनी मांडले.

Views: 484
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पालघर मध्ये मनुस्मृती दहन दिन व स्त्री मुक्ती दिन साजरा……

पालघर मध्ये मनुस्मृती दहन दिन व स्त्री मुक्ती दिन साजरा......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)