• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मी जर खाल्ले तर माझ्या मुलीला दूध मिळेल …..सेना नेते नांदगावकर यांना अर्थहाक

माणगंगा by माणगंगा
January 2, 2022
in मुंबई
0
मी जर खाल्ले तर माझ्या मुलीला दूध मिळेल …..सेना नेते नांदगावकर यांना अर्थहाक

मी जर खाल्ले तर माझ्या मुलीला दूध मिळेल …..

एका मातेचा मन हेलावून सोडणारा टाहो काल मी प्रत्यक्ष अनुभवला …
पण एक मोठा भाऊ म्हणून ताईला हसत हसत ठाम विश्वासाने घरी पाठवले की काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल बाकी रोजगार आणि बाळाचे संगोपन करण्यासाठी जेवढं शक्य होईल ती मदत नक्कीच करेन.

गरिबी,भूक खूप वाईट असते त्यात आपलेच कुटुंब जेंव्हा आपली साथ सोडतात त्यावेळी एक माता आपल्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन कुठे जाणार? मला माझ्या नवऱ्या सोबतच राहायचं आहे मी मुलीला घेऊन कुठे जाणार ?
दोष कोणाचा आहे हे माहीत नाही मला पण ज्या आशेने ती माता आपल्या दोन महिन्याच्या मुलीला घेऊन न्याय मागण्यासाठी आली होती ते पाहून मात्र मनाला प्रचंड वेदना झाल्या.

पण गोंडस बाळाला पाहून विलक्षण आनंद झाला आणि नववर्षाच्या सुरवातीला छोटया परी साठी आनंदाने काही तरी चांगले करूयात.
सदर महिलेला रोजगार आणि समाजामध्ये निर्भयपणे स्वाभिमानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन ! नवीन वर्षाची सुरवात माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कुटुंब वाचवण्यासाठी …..

नांदगावकर

Views: 631
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)