• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

माणगंगा by माणगंगा
January 4, 2022
in महाराष्ट्र
0
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे दि.3 जानेवारी 2021रोजी सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी टेकवाडे गावाचे मा.सरपंच नानासो.श्री दिलीप धनगर विद्यमान उपसरपंच सौ.मंगलाताई दिलीप धनगर,ग्रामपंचायत सदस्य सौ.उषाताई वाडीले,ग्रामपंचायत सदस्य सौ.वंदनाताई मोरे, उपस्थित होते.त्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.शाळेतील बालवाडी शिक्षिका श्रीमती एस.जे.सोनार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून करून दिला.

कोरोना नियमांचे पालन करीत प्रत्येक वर्गातील काही विद्यार्थी प्रतिनिधी व शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमा पुजन करून विनम्र अभिवादन केले. विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांनी समस्त स्रियांच्या विकासासाठी व हक्कांसाठी केलेला संघर्ष व त्यामुळे त्यांना झालेल्या प्रचंड यातना व त्यामुळेच आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात स्रिया यशस्वी होवून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत.हे प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना समजावून सांगा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.बी.खोंडे यांनी वर्गशिक्षकांना केले.

कार्यक्रमात शाळेतील स्री शिक्षिका श्रीमती एस.जे.सोनार व श्रीमती बी.बी.काटोळे त्यासोबत स्री पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच इयत्ता बालवाडी ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी नववर्षाच्या निमित्ताने बनवलेल्या भेटकार्ड पाहून मान्यवरांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.शाळेतील जवळपास 143 विद्यार्थ्यांनी भेटकार्ड स्पर्धेत सहभाग नोंदवला. सुत्रसंचलन उपशिक्षक श्री पी.व्ही.कोळी यांनी केले.अभिवादन कार्यक्रमासाठी शाळेतील उपशिक्षक श्री एस.एस.पटेल,श्री पी.व्ही.कोळी,श्री उपशिक्षिका श्रीमती बी.बी.काटोळे,श्रीमती एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी श्री बी.एल.पावरा,श्री ए.बी.ईशी उपस्थित होते.

Views: 294
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बालिका दिन उत्साहात साजरा

बालिका दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)