• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पँथर केदार यांचा राजकीय बळी जातोय काय? पँथर डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
January 4, 2022
in मुंबई
0
पँथर केदार यांचा राजकीय बळी जातोय काय? पँथर डॉ. राजन माकणीकर

पँथर केदार यांचा राजकीय बळी जातोय काय? पँथर डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांना अटक झाली असून अद्यापही त्यांची सुटका झाली नाही. सदरचा प्रकार हा संशयास्पद वाटत असून केदार यांचा राजकीय बळी जातोय की काय. असा प्रश्न आंबेडकरी व आरटीआय ऍक्टिव्हिस्ट पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.

दीपक केदार हे युवा लढवय्ये प्रभावी आणि उमलते नेतृत्व असून 6 डिसेंम्बर रोजी त्यांना अटक झाली आहे, त्यांच्या समवेतच्या 6 कार्यकर्त्यांना मा. न्यायालयाने जामीन दिला देऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र दिपक केदार यांना अजून ही जामीन देण्यात आला नाही.

ज्या समाजाच्या बापाने कायदा लिहिला त्या समाजात आपल्याच धम्मबंधूंना सोडविण्याची कुवत असलेली वकील मंडळी नाहीत काय? ही बाब फार शरमेची आहे. मोठमोठ्या गुन्ह्यातील आरोपिंना कायद्याच्या कचाट्यातून त्यांची वकील मंडळी सोडवते, मग दीपक केदार यांचा गुन्हा फार मोठा आहे का? आज महिना होत आला तरीही त्यांची सुटका नाही.

कळत नकळत दीपक केदार यांचेकडून चूक झाली आहे, सरकारच्या उदासीनतेमुळे ते आक्रमक झाले आणि स्थळ वेळेचे भान हरवून बसले आणि तो प्रकार घडला, हे सत्य असले तरी समाजाने त्यांना माफ करावे व त्यांच्या बिकट काळात त्यांच्या पाठीशी उभारावे असेही आवाहन पँथर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले.

पँथर ऑफ सम्यक योद्धा संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत शिलबोधी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांचा दीपक केदार यांना पूर्णपणे पाठिंबा असून, दीपक केदार यांच्यावरील सर्व गुन्हे वापस घ्यावेत अश्या आशयाचे निवेदन पत्र मेल मॅसेज
समाजाने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना करावेत व गुन्हे वापस घेण्यास भाग पाडावे अशी प्रतिक्रिया विद्रोही पत्रकार माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

Views: 178
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पुण्याची अश्विनी टाव्हरे प्रथम तर कोल्हापूरचा तेजस पाटील द्वितीय

पुण्याची अश्विनी टाव्हरे प्रथम तर कोल्हापूरचा तेजस पाटील द्वितीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)