• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पुण्याची अश्विनी टाव्हरे प्रथम तर कोल्हापूरचा तेजस पाटील द्वितीय

माणगंगा by माणगंगा
January 4, 2022
in महाराष्ट्र
0
पुण्याची अश्विनी टाव्हरे प्रथम तर कोल्हापूरचा तेजस पाटील द्वितीय

पुण्याची अश्विनी टाव्हरे प्रथम तर कोल्हापूरचा तेजस पाटील द्वितीय

  • धुळ्यात युवकमित्र परिवाराची ‘शब्दयोद्धा’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात-
  • सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गरुड वाचनालय येथे युवकमित्र परिवार आयोजित ‘शब्दयोद्धा’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पुणे येथील अश्विनी टाव्हरे हिने प्रथम क्रमांक पटकावत शब्दयोद्धा चषकावर नाव कोरले.तर कोल्हापूर येथील तेजस पाटील,यवतमाळची प्रतीक्षा गुरुनुले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.यावेळी विजेत्यांना अनुक्रमे सात हजार रु,पाच हजार रु,तीन हजार रुपये रोख व वक्तृत्व चषक करंडक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.शहीद जवानांवर आधारित विषयात उत्कृष्ट विचार व्यक्त करणाऱ्या सातारा येथील मिथुन माने या विजेत्यास शहीद नायब सुभेदार सुरेश काळंगे कमांडो चषक देऊन सन्मानित करण्यात आले.महेश अहिरे,श्रुती बोरस्ते, मंदार लटपटे,जालिंदर जगताप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

  • युवकमित्र परिवार या संस्थेमार्फत धुळे शहरात दरवर्षी शब्दयोद्धा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते.या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून स्पर्धेक सहभाग नोंदवत असतात.सलग दुसरे वर्ष असलेल्या या स्पर्धेचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ कामगार नेते बी.एन.बिरारी हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन म्हसे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून मालेगावच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजयालक्ष्मी अहिरे,साई फाउंडेशनचे महेंद्र जगताप,युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,पत्रकार ज्ञानेश्वर माळी, सुरेश देवरे हे होते.यावेळी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार सचिन परब,प्रा.विलास चव्हाण,प्रा.पंडित गायकवाड,जवान चंदू चव्हाण प्रवीण शिंदे,सुहास खाडे यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.परीक्षक म्हणून माजी प्राचार्य विलास चव्हाण,श्री.स्वामीराज भिसे यांनी काम पाहिले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर शितोळे, प्रसाद जगताप,रोहित ठाकूर,धर्मेंद्र हिरे,प्रसाद महाले यांनी परिश्रम घेतले तर ऋतुजा जगदाळे,प्रफुल्ल माळी यांनी सूत्रसंचालन केले.आभार बालवक्ते रुषांक जाधव यांनी मानले.
Views: 274
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी विद्यालयात जिजाऊ व सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिचा कार्यक्रम संपन्न

तऱ्हाडी विद्यालयात जिजाऊ व सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिचा कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)